• Login
Friday, October 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यात बांगलादेशींची वाढती घुसखोरी

Krushival by Krushival
January 13, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कामगारांच्या नावाने राहतात अस्तित्व लपवून

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

स्थानिक कामगार काम करीत नाही, अशी ओरड अनेक ठेकेदारांची कायमच राहिली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांतून कामगार बोलावून रस्ता व इतर बांधकामांची कामे त्यांच्याकडून करून घेतात. कामगार म्हणून वावरणारी काही परराज्यातील मंडळी बांगलादेशी असल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील काही वर्षांपासून 27 हून अधिक बांगलादेशींनी जिल्ह्यामध्ये घुसखोरी केल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. कामगार म्हणून एका ठेकेदाराच्या मदतीने ते स्वतःचे अस्तित्व लपवून राहात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून बांगलादेशी शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांतील पोलीस कामाला लागले. वेगवेगळ्या खबर्‍यांकडून माहिती घेऊन बांगलादेशींचा शोध सुरु करण्यात आला. महाडमधील पिंपळदरी मोरांडे वाडी येथे बांगलादेशी कामगार म्हणून राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महाड एमआयडीसी पोलिसांनी तपास पथक तयार करून एका घरावर छापा टाकला. त्या घरात पोलिसांना एक महिला व पाच पुरुष असे सहा जण दिसून आले. चंद्रकांत शिंदे यांच्या घरात ही मंडळी राहात होती. गेल्या काही महिन्यांपासून पीडीआयपीएल या बांधकाम कंपनीने रस्त्याच्या कामांसाठी त्यांना कामगार म्हणून ठेवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्या सहाही जणांची चौकशी केली. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दिसून आली नाहीत.

गरिबी व उपासमारीला कंटाळून रोजगारासाठी सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतामध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली. महाड तालुक्यातील पिंपळदरीबरोबरच वरंध या ठिकाणी हे नागरिक राहात होते. जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या कामानिमित्त वेगवेगळ्या राज्यातून कामगारांना बोलावले जाते. रस्ते व इतर बांधकामांसाठी परराज्यातील कामगारांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, यातील काही कामगार बांगलादेशातील असूनही ते ठेकेदाराच्या मदतीने ओळख लपवून जिल्ह्यात राहात असल्याचे चित्र आहे. भारतात राहताना दुसर्‍या देशातील अधिकृत परवाना असे आवश्यक आहे. तरीदेखील काही ठेकेदार आपल्या आर्थिक फायद्यासाठी बांगलादेशींना कमी वेतनामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना भाड्याच्या खोलीमध्ये राहण्याची व्यवस्थादेखील करतात. मात्र, याची साधी कुणकुणदेखील स्थानिक पोलिसांना देत नसल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होऊ लागले आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 27 बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 2024 पर्यंत 21 आणि 2025 मध्ये जानेवारीत 6 बांगलादेशींना पकडण्यात आले आहे. रोजंदारीच्या नावाखाली जिल्ह्यात बांगलादेशींची घुसखोरी वाढू लागली आहे. काही स्थानिकांसह ठेकेदारांचे त्यांना अभय मिळत आहे. त्यामुळे बांगलादेशीचा वावर जिल्ह्यात वाढत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये बांगलादेशी विरोधात शोधमोहीम सुरु केली आहे. महाडमध्ये सहा बांगलादेशी पोलिसांना सापडले आहेत. संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे.

सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड

Related

Tags: alibag newsIncreasing infiltration of Bangladeshis in the districtindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad policeSix Bangladeshis found by police in Mahadsocial news
Previous Post

मधमाशा पालनातून आर्थिक विकास

Next Post

थ्री स्टार वॉरियर्स अंतिम विजेता

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक

October 16, 2026
शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?
sliderhome

शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?

October 16, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड

October 16, 2026
अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
sliderhome

अवैध खैर वाहतुकीवर कारवाई

October 16, 2026
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल
sliderhome

जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल

October 16, 2026
sliderhome

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

October 16, 2026
Next Post
थ्री स्टार वॉरियर्स अंतिम विजेता

थ्री स्टार वॉरियर्स अंतिम विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?