• Login
Thursday, June 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नैनाविरोधात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 6, 2023
in sliderhome, पनवेल, रायगड, शेती
0 0
0
नैनाविरोधात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील 23 गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. पनवेल तालुक्यातून नैना प्रकल्प हद्दपार करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहा डिसेंबरपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनिल ढवळे, दमयंती भगत, जयराम कडू, मधुकर पाटील, समीर पारधी, रवींद्र गायकर या सहा जणांनी नैना प्रकल्पविरोधात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या उपोषणस्थळी वाढणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. नैना प्रकल्पामुळे शेतकरी उध्वस्त होणार असल्याने शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेले ‘ नैना’ प्रकल्पाचे भूत हद्दपार करण्याचा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, काशिनाथ पाटील, जी. आर. पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, ऍड. सुरेश ठाकूर, शेखर शेळके, सुदाम पाटील, वामन शेळके, नामदेव फडके, विश्वास पेटकर, बाळाराम फडके, विलास फडके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

नैनाच्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने भुखंड वाटप, गुरचरण, गायरान ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागा, गावकीच्या मालकीच्या जागा, इतर शासकीय जागा व सामाजिक जागा चुकीच्या पध्दतीने सरकार सिडकोच्या घशात घालून स्थानिक ग्रामस्थांचे अधिकार हिसकावून घेत आहे. शेतकरी बांधकाम व्यवसायिक आणि ग्रामस्थांना प्रकल्पाचे फायदे- तोटे न समजावता प्रकल्प लादण्याचे काम चालू आहे. स्थानिकांची घरे, चाळी, इमारती, फार्म हाऊस व इतर बांधकामे बेकायदेशीर ठरवून त्यांना नोटीस देऊन तोडण्याचे काम चालू आहे. नैना प्रशासन मोफत 60 टक्के जमीन घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय करत असून, ही दडपशाही सहन केली जाणार नाही. शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष चालू राहील, अशा पद्धतीचा संदेश यावेळी देण्यात आला. नैना प्रकल्प आम्हाला नकोच, आमच्या जमिनी फुकट घेणाऱ्या नैनाला आमचा विरोध आहे. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या आंदोलनाची सरकारला दखल नक्कीच घ्यावी लागेल, असा आत्मविश्वास यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी बोलून दाखवला. तुम्ही -आम्ही एकत्र आलो तर विजयापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही असे सांगून शासनाने नैनाऐवजी एमएमआरडीए, महापालिका क्षेत्र घोषित करावे . आपली भाकरी वाचवण्याच्या दृष्टीने या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन बाळाराम पाटील यांनी यावेळी केले.

महाराष्ट्राचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचे काम तीन इंजिनचे सरकार करीत आहे. ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध असतानाही सिडको जाणीवपूर्वक त्यांच्यावर प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ते कधीही यशस्वी होणार नाही. शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीनिशी या लढ्यामध्ये उतरणार आहे.

अनंत गीते, शिवसेना नेते

Related

Tags: cidcofarmers protestkrushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernaina projectnewsonline marathi newspanvel newsraigadraigad newsनैना प्रकल्प
Previous Post

पेणच्या गणेशमुर्तींना मिळाले जीआय मानांकन

Next Post

मतदार याद्या अद्ययावत करा-पंडित पाटील

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

उरण तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
sliderhome

उरण तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

June 19, 2025
प्रांत कार्यालयाच्या आवारातील उंच भरावाचा फटका
sliderhome

प्रांत कार्यालयाच्या आवारातील उंच भरावाचा फटका

June 19, 2025
पेण नगरपालिकेचा नियोजनशून्य कारभार; विद्यार्थ्यांना फटका
sliderhome

पेण नगरपालिकेचा नियोजनशून्य कारभार; विद्यार्थ्यांना फटका

June 19, 2025
निकृष्ट कामांंबाबत शेकाप आक्रमक
sliderhome

निकृष्ट कामांंबाबत शेकाप आक्रमक

June 19, 2025
प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल
sliderhome

प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

June 19, 2025
पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका
sliderhome

पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका

June 19, 2025
Next Post
मतदार याद्या अद्ययावत करा-पंडित पाटील

मतदार याद्या अद्ययावत करा-पंडित पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+27°
+26°
Alibag
Thursday, 19
Friday
+29° +27°
Saturday
+30° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+28° +27°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.