इंडिया आघाडीच्या सभेला लवकरच सुरुवात; ‘या’ लिंकवर पहा संपूर्ण सभा

रायगड लोकसभा निवडणुकीचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीची सभा थोड्याच वेळात सुरु होणार आहे. या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून बघता येणार आहे.

https://m.youtube.com/watch?v=o8S_dz6C7l0

Exit mobile version