| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राजकोट कसोटीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन यांच्याशिवाय सर्व नव्या पिढीतील खेळाडू खेळताना दिसणार आहेत. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची या मालिकेसाठी निवड झालेली नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआय नवीन पिढीची कसोटीचा नवीन संघ तयार करण्याच्या प्रयत्नात करताना दिसत आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल/केएस भरत (विकेट कीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार.
इंग्लंडचा संघ : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, रेहान अहमद, मार्क वूड, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, ऑली रॉबिन्सन, डॅन लॉरेन्स, गॉस एटकिन्सन