। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय सैन्यदलातील लुधीयाना युनिटच्या जवानाचा ट्रेनला धडकून मृत्यू झाला आहे. मिरा रोड आणि भाईंदरच्या परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. भुपेंद्रसिंह ओमप्रकाश टोकस(31) असे या जवानाचे नाव आहे. भुपेंद्रसिंह हा 30 नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. तशी तक्रारही मुंबईच्या कफ परेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. त्याच्या घरी त्याची पत्नी आणि दोन मुली आहेत.
भारतीय सैनिकाचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, मुंबई
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai maharashtraonline marathi news
Related Content
खोरा बंदरातील निकृष्ट कामावर संताप
by
Sanika Mhatre
July 16, 2026
सव्वा सहा कोटींची खारबंदिस्ती पहिल्याच पुरात खचली?
by
Sanika Mhatre
July 16, 2026
Child Scientist: ग्रह-ताऱ्यांत रमलाय उद्याचा बालवैज्ञानिक
by
Sanika Mhatre
July 16, 2026
मुंबई मनपाकडून जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम
by
Antara Parange
July 16, 2026
अलिशान फ्लॅट्समधील बेकायदेशीर लॉजिंगवर छापा
by
Sanika Mhatre
July 16, 2026
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
by
Sanika Mhatre
July 16, 2026