। मुंबई । प्रतिनिधी ।
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची तब्येत बिघडली. त्यांना सोमवारी (दि. 07) पहाटे उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा रक्तदाब खूपच कमी झाला. त्यांना सोमवारी पहाटे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
उद्योगपती रतन टाटा यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल
-
by Krushival

- Categories: मुंबई, राज्यातून
- Tags: healthkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newsratan tatasocial media news
Related Content
लॉकअपमधील आरोपींसाठी नवीन ड्रेसकोड
by
Sanika Mhatre
April 27, 2026
नितेश राणेंना एक महिन्याचा कारावास
by
Sanika Mhatre
April 27, 2026
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सूनचे लवकर आगमन
by
Sanika Mhatre
April 27, 2026
बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा
by
Sanika Mhatre
April 27, 2026
चिन्नास्वामी स्टेडियमच्या सुरक्षेत मोठी चूक
by
Sanika Mhatre
April 27, 2026
लालपरीचा प्रवास होणार अधिक सुखकर
by
Antara Parange
April 27, 2026