• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

प्रॉपर्टी कार्डसाठी शेतकरी प्रबोधिनीचा पुढाकार

Santosh Raul by Santosh Raul
October 17, 2023
in उरण, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रामस्थांनी दाखल केले 92 अर्ज

| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विविध गावातील गावठाण विस्ताराचा गंभीर प्रश्न आहे. ‘शेतकरी प्रबोधिनी’ या सामाजिक संघटनेनेच्या पुढाकारातून बालई काळाधोंडाच्या 92 ग्रामस्थांनी प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दाखल केले.

उरण तालुक्यातील चाणजे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बालई काळाधोंडा येथील राहत्या घरांना सनद (प्रॉपर्टी कार्ड) मिळालेले नाही. यासाठी ग्रामस्थांना अधिक संघर्ष करावा लागत आहे. या प्रश्नी शेतकरी प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनतर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण म्हात्रे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेने लोकवर्गणी काढून गावठाणाचे विस्तारीकरण केले आहे. गावठाणाचा 122 एकरचा नकाशा तयार करुन शासनास सादर केला आहे. त्याचबरोबर जागरुक नागरिकांनी 100 प्रॉपर्टीकार्डचे प्रस्ताव स्वतः उरणच्या तहसिलकार्यालयासह भूमिअभिलेख विभागाकडे सादर केले आहेत. तशाच प्रकारचे 92 प्रस्ताव ग्रुप ग्रामपंचायत चाणजेमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

बालईतील एकूण घरांची संख्या एक हजार 111 एवढी आहे. केवळ 10 टक्के लोकांचेच हे अर्ज आहेत. अजून इतर लोकांचे अर्ज टप्प्या टप्प्याने ग्रुप ग्रामपंचायत चाणजेमध्ये देण्यात येणार आहेत, अशी माहिती राजाराम पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांची, जमीन मालकांची, ग्रामस्थांची बाजू पाटील यांनी मांडून प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना किती महत्वाचे आहे हे ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण म्हात्रे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर म्हात्रे यांनी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायतीमध्ये बालई काळाधोंडा ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी मासिक सभेत ठरावही घेण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. बालई काळाधोंडा ग्रामस्थांना चांगले सहकार्य केल्या बद्दल सरपंच अमित भगत, ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण म्हात्रे, सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे यावेळी बालई ग्रामस्थांनी आभार मानले. या कामी चाणजे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य बबन चव्हाण, शेतकरी प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पाटील, बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र चव्हाण तसेच बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newsuranuran news
Previous Post

ग्रामीण भागातील पाण्यासाठीची वणवण थांबली

Next Post

उमेदवारांची इच्छा सर्व्हरमुळे डाऊन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

खालापूरमध्ये टायर ट्यूबमधून अवैध दारूची तस्करी
sliderhome

खालापूरमध्ये टायर ट्यूबमधून अवैध दारूची तस्करी

February 23, 2026
रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अलिबाग

भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

February 22, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

उमेदवारांची इच्छा सर्व्हरमुळे डाऊन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?