• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड सुधागड- पाली

‘अभंगाक्षरे’ रोज लाखोंच्या भेटीला; चित्रकार प्रकाश पाटील यांचा अभिनव उपक्रम

Sayali Patil by Sayali Patil
April 13, 2022
in सुधागड- पाली
0 0
0
‘अभंगाक्षरे’ रोज लाखोंच्या भेटीला; चित्रकार प्रकाश पाटील यांचा अभिनव उपक्रम
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
संत वचनांचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने पनवेल येथील सुप्रसिद्ध चित्रकार, कवी, सुलेखनकार व अभंगाक्षरेकार प्रकाश पाटील हे मागील वर्षभरापासून एक अभिनव उपक्रम राबवित आहेत. सुंदर व सृजनशील चित्राकृतींचे कोंदण जडवलेली संत वचनांची ‘अभंगाक्षरे’ तयार करून समाज माध्यमांवर नित्यनियमाने पाठवीत आहेत. या अनोख्या संतवचनांनी महाराष्ट्रातील लाखो लोकांची सकाळ भक्तीमय होत आहे. संतांचा सहवास त्यांच्या वांड़मयाच्या माध्यमातून लाभावा आणि मन व डोळे दोन्ही तृप्त व्हावे आणि आपले जीवन सफल व्हावे या उद्देशाने प्रकाश पाटील हा अभिनव उपक्रम राबवित आहेत. संतविचार दृढ व्हावा व त्यातून संतांच्या विचारांची अनुभूती आपल्याला मिळावी, हाच हेतू प्रकाश पाटील यांचा आहे.

संत साहित्य अभ्यासक शरद कांतीलाल शिंपी सांगतात की प्रत्येक सकाळ भक्तीमय करणारी ‘अभंगाक्षरे’ महाराष्ट्रभर दररोज सकाळी हजारो लोक, संतांचे अभंग पाहतात, वाचतात आणि त्याच श्रद्धेने इतर लोकांना सादर व भक्तिभावाने पाठवतात. हा आनंदाचा व्यवहार भक्तीच्या माध्यमातून द्विगुणित करतात. कारण संत वचनांनी दृष्टी मिळत असते. हेच संतांचे अपार उपकार आहेत. आपले जीवन सफल व्हावे, असे वाटत असल्यास संतांचा सहवास त्यांच्या वांड़मयाचा ध्यास असावा. असे झाल्यास सफलता आपला श्‍वास होईल आणि आपले जीवन कृतकृत्य होईल. हाच संतांचा सुद्धा विचार आहे. म्हणूनच संतांच्या भावपूर्ण अशा अभंगांना साजिरे, गोजिरे, अगदी विलोभनीय रुप देऊन रसिकांपर्यंत, भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य गेले वर्षभर नित्यनेमाने अभंगाक्षरे या नावाने प्रकाश पाटील अविरतपणे करीत आहेत. आणि या माध्यमातून त्यांच्याकडून वारकरी संप्रदायाची सेवा रोज प्रातःकाली होत आहे. हा उपक्रम अव्याहत अखंड सुरूच आहे. दररोज प्रातःकाळी एक सुंदर कलाकृती ‘अभंगाक्षरे’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो वारकरी, विठ्ठलभक्त, संतप्रेमी, भाविक यांच्या फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम तसेच अनेक व्हाट्सअप समुहावर त्या दिवसाचा सुलेखन प्रकारात लिहिलेला संतांचा अभंग वा ओवी झळकत असते. खरतर या लाखो अभंग प्रेमींना आता याची सवयच झाली आहे. ती इतक्या प्रमाणात झालेली आहे की, एखाद्या वेळी काही तांत्रिक कारणास्तव ‘अभंगाक्षरे’ प्रसारित करण्यास उशीर झाला तर चाहते प्रकाश पाटील यांना लघुसंदेश वा दूरभाष्य करून आपली तगमग व तळमळ व्यक्त करतात.

संत साहित्याचा गाढा अभ्यास
संतांचे अभंग सुलेखन प्रकारात रेखाटताना, त्यात काही पाठभेद, चुका होऊ नयेत यासाठी प्रकाश पाटील हे सकल संत गाथा, ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा, एकनाथांचा गाथा, ज्ञानेश्‍वर महाराज अभंग गाथा, अशा अनेक संदर्भग्रंथाचा सुलेखन करताना आधार घेतात. याचे कारण म्हणजे सश्रद्ध, वाचक व वारकरी यांचा अभंगाबद्दलचा अभ्यास अतिशय गाढा असतो. हे लक्षात घेऊन त्यात कोणत्याही प्रकारे लिहिताना चूक होऊ नये म्हणून त्यांचे दोन तीन वेळा वाचन करून, खात्री केलेली असते व नंतरच ते प्रसारमाध्यमांवर प्रसारित होते.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspaliproject
Previous Post

करपासदृश्य रोगामुळे सुपारी बागायतदार हवालदिल

Next Post

बाबासाहेबांची प्रेरणा

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

तथागत गौतम बुद्धांचा जयंती सोहळा
कार्यक्रम

तथागत गौतम बुद्धांचा जयंती सोहळा

May 5, 2026
अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर
रायगड

अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर

May 5, 2026
कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ विजेता
क्रीडा

कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ विजेता

May 4, 2026
आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
क्रीडा

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

May 3, 2026
बाजारपेठांमध्ये गावरान कैऱ्या विक्रीसाठी दाखल
रायगड

बाजारपेठांमध्ये गावरान कैऱ्या विक्रीसाठी दाखल

May 3, 2026
मेंढपाळांना परतीचे वेध
रायगड

मेंढपाळांना परतीचे वेध

May 3, 2026
Next Post
बाबासाहेबांची प्रेरणा

बाबासाहेबांची प्रेरणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?