• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमधील ग्रामसेवकांच्या नियमबाह्य बदल्यांची चौकशी

Sayali Patil by Sayali Patil
May 5, 2022
in उरण
0 0
0
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।
उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी नियमबाह्य बदल्या केल्या असल्याची तक्रार करून नियमबाह्य केलेल्या बदल्या करणार्‍यांची विभागीय चौकशी करून त्यास निलंबन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश उपायुक्त (महसूल) तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण विभागचे मकरंद देशमुख यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. यामुळे उरण पंचायत समितीमधील संबंधित अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांनी उरण गटविकास अधिकारी यांनी नियमबाह्य ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढले आहे. ते शासन जीआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे नसून नियमबाह्य आहेत. केवळ आर्थिक स्वार्थासाठी केलेले आदेश असल्याचा आरोप अजित म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी यांचे विरोधात विभागीय चौकशी होऊन त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण विभाग पनवेल तालुका अध्यक्ष अजित कृष्णा म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे व कोकण आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे दि.1/4/2022 रोजी केली आहे. या तक्रार अर्जासोबत काढण्यात आलेल्या नियमबाह्य बदल्यांच्या प्रती जोडल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांच्या तक्रारीची दखल उपायुक्त (महसूल) तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण विभागचे मकरंद देशमुख यांनी घेऊन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करून शासनाच्या प्रचलित कायदे व नियम धोरणानुसार उचित कार्यवाही करावी. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती अर्जदार यांना परस्पर कळवावी तसेच एक प्रत विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कोकणभवन, नवी मुबंई या कार्यालयाकडे विनाविलंब पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार बदल्या केल्याचे सांगितले. परंतु तक्रारदार अजित म्हात्रे यांनी तक्रार अर्जात जोडलेल्या प्रतीमध्ये ग्रामसेवकांच्या बदल्यांचे आदेश हे गटविकास अधिकारी गाडे यांच्या सहीने पारित झाल्याचे दिसत आहे.

Related

Tags: irregular transferskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsuranuran panchayat
Previous Post

नेरे सबस्टेशनच्या कामाला ग्रहण

Next Post

माती चोरीमुळे बुडतोय महसूल

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी
sliderhome

जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी

March 11, 2026
मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका
sliderhome

मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका

March 11, 2026
उरण पंचायत समितीवर लाल बावटा
sliderhome

उरण पंचायत समितीवर लाल बावटा

March 11, 2026
केगाव-उरणच्या जयेश पाटीलची यशस्वी सागरी झेप
उरण

केगाव-उरणच्या जयेश पाटीलची यशस्वी सागरी झेप

March 10, 2026
अंकुर प्रकल्पाच्या वतीने विज्ञान प्रदर्शन
उरण

अंकुर प्रकल्पाच्या वतीने विज्ञान प्रदर्शन

March 10, 2026
Next Post
माती चोरीमुळे बुडतोय महसूल

माती चोरीमुळे बुडतोय महसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?