। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पश्चिम आशियातील तणाव वाढतच चालला आहे. इस्रायल आणि अमेरिका इराणवर हल्ले करत आहेत, तर इराण आखाती देश आणि इस्रायलवर प्रत्युत्तर देत आहे. बुधवारी इस्रायलने इराणचे गुप्तचरमंत्री इस्माइल खतीब यांना हवाई हल्ल्यात ठार केल्याचा दावा केला. गेल्या दोन दिवसांत इराणचा हा तिसरा वरिष्ठ अधिकारी मारला गेला आहे. याआधी, इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तेल अवीवजवळ दोन जणांचा मृत्यू झाला होता.
इराणचे मंत्री ठार

- Categories: नवी दिल्ली
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Related Content
टेक महिंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या
by
Antara Parange
November 7, 2026
‘एसआयआर’ला पुन्हा मुदतवाढ!
by
Sanika Mhatre
November 6, 2026
एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या
by
Sanika Mhatre
November 6, 2026
क्रिमीलेअरबाबत ओबीसींना दिलासा
by
Sanika Mhatre
November 6, 2026
अग्निविरांना दोन वर्षांची मुदतवाढ
by
Antara Parange
November 4, 2026
ओमानच्या समुद्रकिनारी व्यापारी जहाजावर हल्ला; भारतीय खलाश्याचा मृत्यू
by
Sanika Mhatre
November 3, 2026