• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापच्या ब्रॅण्डची स्पर्धा करणे अवघड

Krushival by Krushival
March 3, 2024
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
शेकापच्या ब्रॅण्डची स्पर्धा करणे अवघड
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेंढा भरलेला वाघ, हा खरा वाघ नसतो


| रायगड | प्रतिनिधी |

वाघाचा कालभूत दिसे वाघा ऐसा| परि नाहीं दशा साच अंगी॥ सिकवलें तैसें नाचावे माकडें| न चले त्यापुढें युक्ति कांही॥
पेंढा भरलेला वाघ, हा वाघासारखा दिसतो, त्याने तो काही खरा वाघ होत नाही. जसे शिकवले आहे, तसे माकडाने नाचावे यापलीकडे त्याची बुद्धी चालत नाही. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फार मोठे सत्य जगापुढे ठेवले आहे. तात्पर्य हेच आहे की, काही दिवसांपूर्वी शेकापने पीएनपी चषकाचे यशस्वी आयोजन केले होते. रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात न भूतो, न भविष्यती अशी संकल्पना शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मांडली. त्याचे अनुकरण आता जिल्ह्यातील काही राजकीय पुढारी करत आहेत. मात्र, त्यांना शेकापने निर्माण केलेल्या ब्रॅण्डची स्पर्धा करणे थोडे अवघड असल्याचा सूर क्रीडाक्षेत्रात उमटत आहे.

शेकापने नेहमीच कला, सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, उद्योग, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. काहीच दिवसांपूर्वी शेकापने पीएनपी चषकाचे आयोजन केले होते. त्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंना फार मोठी संधी निर्माण झाली होती. या स्पर्धेमध्ये लाखोंच्या बक्षिसांची लयलूट होती. त्यामध्ये खेळाडू चांगलेच मालामाल झाले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, नीटनेटके नियोजन होय. शेकापच्या सर्वच घटकाने यासाठी फार मोठी मेहनत घेतली होती.

शेकापने नेहमीच नवीन पायंडा पाडला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दहीहंडी उत्सव, हळदीकुंकू, सायकल वाटप, गणेशोत्सव सजावट स्पर्धा, आरोग्य शिबीर, मोफत चष्मे वाटप यांचा समावेश आहे. आजच्या घडीला सर्व संकल्पना या शेकापच्या ब्रॅण्ड झाल्या आहेत. त्याचे अनुकरण आता अन्य राजकारणी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी करत असल्याचे चित्र आहे. पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांसाठी शेकापने लाखो रुपयांची बक्षिसे दिली होती. शेकाप किती रुपयांची बक्षिसे देणार आहे, याची काहीजण वाट पाहात होते. काही राजकारण्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत शेकापच्या वरचढ अधिक रकमेचे बक्षीस देण्याचा अट्टाहास काहींनी केला आहे. त्यांनी बक्षिसांची रक्कम वाढवली असली, तरी शेकापसारखे नियोजन त्यांना जमणार आहे का, शेकापसारखी लोकप्रियता, विश्वासार्हता त्यांना मिळणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे.

दरम्यान, चांगल्या गोष्टींचे अनुकरण केलेच पाहिजे, मात्र तो चांगुलपणा आपणच सुरु केला, असा फुकटचा आविर्भाव कोणी उराशी बाळगू नये. एवढेच यानिमित्ताने अधोरेखित करावेसे वाटते, बाकी सर्व सुज्ञ आहेतच.

ग्रामीण भागातील माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना पीएनपी चषकामुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले. या स्पर्धेमुळे आम्हाला मोठी प्रसिद्धी मिळाली. याचा पुढे जाऊन नक्कीच फायदा होईल. मी आदिवासी समाजातील असून, माझ्यातील कौशल्य दाखविण्याची संधी मिळाल्याने खूष आहे. या स्पर्धेने उदयोन्मुख खेळाडूंना नवी ओळख दिली. पीएनपी चषक स्पर्धेतून मला दुचाकी बक्षीस मिळाल्याचा आनंद आहे. कारण, माझ्याकडे दुचाकी नव्हती.

किशोर नाईक,
गोलंदाज

Related

Tags: alibagBrand of Shekapaksaindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticsraigadskpskp newsskp raigadsocial media newssocial news
Previous Post

शिक्षण क्षेत्राच्या क्षितिजावर रायगड जिल्हा चमकला

Next Post

जळगावमध्ये भरदिवसा घरफोडी

Krushival

Krushival

Related Posts

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
sliderhome

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?

August 13, 2026
sliderhome

अधिवेश एका मिनिटांत संपलं

August 13, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
Next Post
पनवेल परिसरात घरफोड्या

जळगावमध्ये भरदिवसा घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?