• Login
Monday, May 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बोरघाटातील प्रवास जीवावर बेतणाराच

Santosh Raul by Santosh Raul
December 13, 2022
in sliderhome, अपघात, खालापूर, रायगड
0 0
0
0
SHARES
105
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाहनचालकांच्या बेदरकारपणामुऴे अपघात वाढले; परिवहन विभागाची रंगीत तालीम दाखावाच

| खोपोली | संतोषी म्हात्रे |

मुंबई-पुणे महामार्गावर दिवंसेदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून, या मार्गावरुन प्रवास करणार्‍या वाहनचालकांचाच बेदरकारपणा अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

दोनच दिवसांपूर्वी चेंबूर येथील एका खाजगी कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांच्या सहलीला अपघात होऊन दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. या अपघाताची कारणे शोधताना वाहतूक पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांना वाहनचालकाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याचे दिसून आले. तर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, मंडळ अधिकारी सचिन वाघ तलाठी रंजीत कवडे यांनी जातीने लक्ष दिले.

परिवहनचा दिखावा
1 डिसेंबर पासून परिवहन खात्याच्या अधिकार्‍यांनी पनवेल ते बोरघाट अमृतांजन ब्रीज अशा जुन्या व द्रुतगती महामार्गावरील 40 किमी अंतराच्या मार्गावर 24 तास गस्त घालण्याची रंगीत तालीम केली. मोठा गाजावाजा करून वाहनचालकांना शिस्तीचे धडे दवंडी पिटून दिले. हा खेळ फक्त 2 दिवस चालला आणि शासनाचा कारभार पुन्हा शांत झाला. याच काळावधीत किमान 7 अपघात या दोनही मार्गावर घडून पाचजण ठार तर 6 जखमी झाले. ही मोहीम फक्त दिखावा ठरल्याने वाहन चालक व अपघातात जीव गमावलेल्यांचे कुटुंब विभागीय परीवहन खात्याच्या नावाने शिव्या वाहत आहेत.

बोरघाटात दुर्घटना वाढल्या
बोरघाट उतरताना मागील एका महिन्यात 3 बसला व ट्रक, रिक्षा, मोटारसायकल अशा वाहनांना अपघात झाला असून आळंदीवरुन परतणार्‍या भाविकांच्या बसच्या अपघातात 15 वारकरी जखमी झाले होते. अशा 5 घटनांमध्ये 21 जण जखमी झाले होते. 4 वर्षापूर्वी बोरघाटातून खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसला जुन्या महामार्गावरील गारमाळ रस्ता जवळ बस पलटी होऊन 8 प्रवासी ठार झाले होते. यावेळी हा मार्गावर एकेरी वाहतूक करीत नो एंट्री करण्यात आली होती. मात्र हाही प्रयोग भुलभुलय्या ठरला असल्याने रविवारी रात्री 8 वा घडलेली घटना प्रशासनाचा निष्काळजीपणा तून समोर आलेले वास्तव सत्य आहे

मागील एका महिन्यात बोरघाटात 14 अपघातात 13 जण ठार तर 12 जखमी, तर 21 वाहनांचे नुकसान झाले आहे. इर्टीका कार अपघातात 7 ठार तर 2 जखमी, क्वालिस अपघातात विजय पाटील कांजूरमार्ग हे ठार झाले, तर त्यांचे कुटुंबिय जखमी झाले होते.

महामार्गावरील अपघातांची मालिका
सन 2018 – 359 अपघातात 114 बळी
सन 2019 – 353 अपघातात 92 बळी
सन 2020 कोवीड -169 अपघातात 66 बळी
सन 2021 – 206 अपघातात 88 बळी
सन 2022 – 168 अपघातात 68 बळी

बळींची संख्या अवघ्या 10 महीन्यात जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यात झाले असल्याने बोरघाट प्रवास म्हणजे जीवावरचा खेळ झाला आहे.

Related

Tags: accidentkhopolikhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

राज्यातील शाळांना 1100 कोटींचे अनुदान

Next Post

कंत्राटी कर्मचारी पद्धत चुकीची; मागासवर्गीय आयोगाचे निरीक्षण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

राज्याच्या तिजोरीला गळती!
sliderhome

राज्याच्या तिजोरीला गळती!

May 3, 2026
आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
क्रीडा

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

May 3, 2026
वीस नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर
sliderhome

विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध!

May 3, 2026
रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले 
sliderhome

रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले 

May 3, 2026
मुंबई – नवी मुंबई विमानतळे जोडण्यासाठी कोट्यवधींची मेट्रो
sliderhome

मुंबई – नवी मुंबई विमानतळे जोडण्यासाठी कोट्यवधींची मेट्रो

May 3, 2026
नाट्यप्रभा महोत्सवातून ग्रामीण रंगभूमीला उजाळा
sliderhome

नाट्यप्रभा महोत्सवातून ग्रामीण रंगभूमीला उजाळा

May 3, 2026
Next Post

कंत्राटी कर्मचारी पद्धत चुकीची; मागासवर्गीय आयोगाचे निरीक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?