| पाली | वार्ताहर |
सुधागड येथील एका बंद घराच्या तळमजल्यावरील खिडकीला असलेले लोखंडी ग्रिल उपकुन त्यावाटे चोरट्यांनी आत प्रवेश केला. तसेच, पहिल्या मजल्यावरील हॉलच्या खिडकीतून त्यावाटे आत जात एकूण 52,500 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात इसमाने चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार कांचन भोईर हे करीत आहेत.
हजारोंचा मुद्देमाल चोरीला
-
by Krushival

- Categories: क्राईम, रायगड, सुधागड- पाली
- Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspalipali newsraigadsocial media newssocial newstheftTheft news
Related Content
गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी
by
Antara Parange
September 19, 2026
मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन
by
Antara Parange
September 19, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
by
Antara Parange
September 19, 2026
सेझच्या विरोधात शेतकरी आंदोलन
by
Antara Parange
September 19, 2026
अलिबागमध्ये स्वच्छता अभियान
by
Antara Parange
September 19, 2026
गणेशोत्सवासाठी गेलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू
by
Antara Parange
September 19, 2026