। खारेपाट । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातील निवृत्त कामगार जगन्नाथ देवराम पाटील यांचा अल्पश आजाराने मुत्यु झाला. सुमारे 40 वर्षे चांगल्या प्रकारे आलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यात अनेक तालुक्यात चांगल्या प्रकारे सेवा केली आहे. यावेळी समस्त पाटील परिवार, आप्तेष्ट मंडळी व विविध स्तरातून कुंटुंबाचे सांत्वन केले.
जगन्नाथ पाटील यांचे निधन
-
by Krushival

- Categories: रायगड
- Tags: deathmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
ऐन दुष्काळात जिल्हा परिषदेचा एलईडी चा थाट
by
Sanika Mhatre
October 6, 2026
खोपोलीत नवजात बाळाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
October 6, 2026
कमळाकर वाघमोडे यांचा सन्मान
by
Sanika Mhatre
October 6, 2026
शेकाप मैदानात; रायगडात जनजागृतीचा एल्गार
by
Sanika Mhatre
October 6, 2026
कुंदनमलचा बंगला महसूलच्या रडारवर?
by
Sanika Mhatre
October 6, 2026
थळ येथील तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
by
Sanika Mhatre
October 6, 2026