। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांना राष्ट्रपपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य मंत्री उपस्थित होते.