• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पक्षप्रवेश जगताप यांचा, ताप ठाकरे-शिंदेंना

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 27, 2025
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
पक्षप्रवेश जगताप यांचा, ताप ठाकरे-शिंदेंना
0
SHARES
272
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडातील राजकीय समीकरण बदलणार

| रायगड | आविष्कार देसाई |

दोन वर्षांपूर्वी हातावर शिवबंधन बांधलेल्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घड्याळ हातावर बांधले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपाच्या संपर्कात होत्या. मात्र, समोरुन प्रतिसाद न आल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वेळ दवडली नाही. त्यांनी तडकाफडकी जगताप यांचा आपल्या पक्षात प्रवेश करुन घेतला. जगताप यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे खासदार तटकरे यांनी एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. जगताप यांना पक्षात घेताना खासदार तटकरे यांनी त्यांना कोणती कमिटमेंट केली आहे. हे मात्र उमगलेले नसले, तरी रायगडच्या राजकारणातील समीकरण मात्र बदलणार आहेत.

काँग्रेसमध्ये असलेल्या स्नेहल जगताप यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाकडून त्यांनी विधानसभेची निवडणूकहीदेखील लढवली होती. त्या निवडणुकीत भरत गोगावले यांनी त्यांचा पराभव केला होता. जगताप यांना निवडणुकीत 91 हजार 232 मते मिळाली होती. आता मात्र त्या शिवसेना ठाकरे गटाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी बुधवारी मुंबईत पक्षप्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत. तर, शिंदे सेना झोपेतून जागी झाली आहे.
सत्ता जिथे असेल तेथे तटकरे असतात, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण पाहात आलो आहोत. तटकरे यांच्या कन्या आदिती या कॅबिनेट मंत्री आहेत. ते सत्तेत सहभागी असल्याने त्यांचे रायगडातील राजकारणावर पर्यायाने विकासावर त्यांचेच वर्चस्व राहणार, हे काही लपलेले नाही. तटकरे यांनी नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना रोखले आहे. त्यामध्ये स्नेहल जगताप यांचे वडील माणिक जगताप यांचादेखील समावेश आहे. याचा विसर कदाचित स्नेहल यांना पडला असेल. 2009 मध्ये माणिकराव हे विधानसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र तटकरे समोर असल्याने त्यांना ते मिळाले नाही. त्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या पराभवाला दस्तुरखुद्द खासदार तटकरे जबाबदार असल्याचे माणिकरावांनी विविध सभांमधून बोलून दाखवले होते. ज्यांनी वडिलांच्या राजकारणात अडथळे निर्माण केले, त्यांनाच आता स्नेहल जगताप या सोबत करत आहेत. आपल्या वडिलांसोबत जे काही घडले अथवा ज्यांनी घडवले याचा सोयीस्कर विसर स्नेहल जगताप यांना कसा काय पडला, असा प्रश्‍न रायगडातील जनतेला पडला आहे. तटकरेंनी अशी कोणती जादुची कांडी फिरवली आहे, हे अद्याप कळायला मार्ग नाही. मात्र, जगताप यांना आपल्या पक्षात घेतल्याने ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. पक्षसंघटन वाढत असल्याने शिंदे गटाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. मंत्री भरत गोगावले यांना शह देण्यासाठीच तटकरे यांनी स्नेहल यांना पक्षात घेतल्याची चर्चा आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fight newspolitical newsraigadraigad newssnehal jagtapsocial media newssocial news
Previous Post

शिकार्‍यांकडून वनविभाग पथकावर गोळीबार

Next Post

तीन महिलांकडून तरुणाला मारहाण

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर
sliderhome

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

May 17, 2026
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील
रायगड

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

May 17, 2026
विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?
उरण

विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
sliderhome

महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून

May 17, 2026
Next Post
गावठी हातभट्टीची दारू जप्त

तीन महिलांकडून तरुणाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?