। अलिबाग । वार्ताहर ।
राजमुद्रा प्रतिष्ठान अलिबागतर्फे सोमवारी 6 जूनला सागरगडावर सकाळी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. सागरगड येथे सोमवारी सकाळी 9 वाजता पूजन व अभिषेकाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यांनतर १० वाजता कुलाबा ढोल ताशा पथक, अलिबाग हे पारंपरिक ढोल ताशाचे वादन करणार आहेत. तर, दुपारी १२ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे.
जय भवानी, जय शिवाजीचा उद्या सागरगडावर जयघोष
-
by Krushival

- Categories: रायगड
- Tags: #sagargad #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #chatrapati shivaji maharaj #raigad
Related Content
साडेपाचशेहून नागरिक स्थलांतरित
by
Krushival
July 5, 2026
अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या रायगडमधील शाळांना सुट्टी
by
Sanika Mhatre
July 5, 2026
अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या रायगडमधील शाळांना सुट्टी
by
Sanika Mhatre
July 5, 2026
दिघी खाडीत बोट पलटली
by
Sanika Mhatre
July 5, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
by
Sanika Mhatre
July 5, 2026
मुंबई-गोवा महामार्ग टाळा; पर्यायी मार्गांचा वापर करा
by
Sanika Mhatre
July 5, 2026