• Login
Thursday, April 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

घारापुरी बेटावर उत्खननात सापडले जार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 9, 2026
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
घारापुरी बेटावर उत्खननात सापडले जार
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोराबंदर येथील प्राचीन व्यापारी वैभवावर पडला प्रकाश

| उरण | वार्ताहर |

मुंबई जवळील जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावरील मोराबंदर येथे सुरू असलेल्या उत्खननात पुरातत्व विभागाला मोठे यश मिळाले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उत्खननात दोन प्रचंड आकाराचे साठवणूक जार सापडले असून, यामुळे या बेटाच्या प्राचीन व्यापारी इतिहासातील एका नव्या अध्यायाचा उलगडा झाला आहे.

मोराबंदर येथील उत्खनन सध्या सहा वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, एका विशिष्ट पॉकेटमध्ये मिळालेले अवशेष थक्क करणारे आहेत. उत्खननात दोन मोठे जार सापडले आहेत. त्यातील एकाची उंची 1.25 मीटर आहे, तर दुसऱ्या तुटलेल्या जारचा व्यास 1.22 मीटर इतका आहे. हे जार पाणी साठवण्यासाठी वापरले जात असावेत असा अंदाज आहे. येथे रोमन ॲम्फोरा, पश्चिम आशियातील टॉर्पेडो जार, चायनीज पोर्सिलेन आणि मटर्क्वाइझ ग्लेझ वेअरचे अवशेष सापडले आहेत. यावरून इसवी सन 4 थ्या आणि 5 व्या शतकात या बंदराचा रोम आणि पश्चिम आशियाशी थेट व्यापार असल्याचे सिद्ध होते. जार सापडलेल्या ठिकाणापासून 80 मीटर अंतरावर विटांनी बांधलेली आणि खडकात कोरलेली पाण्याची टाकी सापडली आहे. याचा वापर कापड रंगवण्याच्या प्रक्रियेसाठी केला जात असावा, असे मानले जात आहे. उत्खननात लोखंडी गोळे, दगडी नांगर तसेच कलचुरी आणि क्षत्रप काळातील नाणी सापडली आहेत.
घारापुरीसारख्या खडकाळ बेटावर पाण्याची टंचाई असतानाही, प्राचीन रहिवाशांनी आणि व्यापाऱ्यांनी पाणी साठवण्यासाठी जलकुंभ आणि साठवणूक टाक्यांची केलेली रचना त्यांच्या प्रगत अभियांत्रिकी कौशल्याचे दर्शन घडवते. हे पाणी जहाजांवरील प्रवाशांसाठी आणि स्थानिक उद्योगांसाठी वापरले जात असे.

हे महत्त्वाचे अवशेष पावसाळ्यापूर्वी सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. हे महाकाय जार पुनर्संचयित करून पर्यटकांच्या माहितीसाठी एलिफंटा लेण्यांच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. या उत्खननात डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट, पुणे हे प्रमुख सहयोगी म्हणून काम पाहत असून, मुंबईच्या के. जे. सोमय्या महाविद्यालयाने यात सहभागी म्हणून योगदान दिले आहे.

Related

Tags: Department of ArchaeologyDuring excavations on Gharapuri IslandGharapuri Islandindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

समग्रच्या कर्मचाऱ्यांना दिलासा! केंद्राकडून समग्र शिक्षा 2.0ची तयारी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

समग्रच्या कर्मचाऱ्यांना दिलासा! केंद्राकडून समग्र शिक्षा 2.0ची तयारी

April 9, 2026
जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
sliderhome

जमीन घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर

April 9, 2026
रोहामधील चौघांना रायगड पोलिसांचा दणका
sliderhome

रोहामधील चौघांना रायगड पोलिसांचा दणका

April 9, 2026
खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप
sliderhome

खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप

April 9, 2026
सुक्या मासळीने खाल्ला भाव
sliderhome

सुक्या मासळीने खाल्ला भाव

April 9, 2026
नवी मुंबईत गोळीबाराचा थरार
sliderhome

कणकवलीत दोघांवर गोळीबार

April 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?