• Login
Wednesday, August 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

जसप्रित बुमराहचे वर्चस्व संपुष्टात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 26, 2026
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
जसप्रित बुमराहचे वर्चस्व संपुष्टात
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ऑस्ट्रेलियन गोलंदाज अव्वल स्थानी; कसोटी मालिकेतील अनुपस्थितीचा फटका

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश मॅके कसोटी, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान पहिला कसोटी सामना आणि सुरू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने बुधवारी (दि.26) क्रमवारी जाहीर केली आहे. मॅके कसोटी सामन्यात प्रभावी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने त्याच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करताना त्याने जसप्रीत बुमराह याला मागे टाकले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह फेब्रुवारी 2024 मध्ये पहिल्यांदा अव्वल स्थानी आला आणि त्याने सुमारे 2 वर्षे हे स्थान कायम राखले. आता त्याच्या या स्थानाला ऑस्ट्रोलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने धक्का दिला आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील बुमराहची अनुपस्थिती आणि बांगलादेशविरुद्ध स्टार्कची चमकदार कामगिरी यांमुळे आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. स्टार्कने मॅके कसोटीत 10 बळी घेतले होते. 36 वर्षीय डावखुऱ्या गोलंदाजाने 12 धावांत 6 आणि 39 धावांत 4 बळी घेत डावाच्या आणि 51 धावांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या कामगिरीमुळे त्याने मॅट हेन्री आणि जसप्रीत बुमराह यांना मागे टाकले असून, तो त्यांच्यापेक्षा 10 रेटिंग गुणांनी आघाडीवर आहे. गेल्या वर्षी बॉक्सिंग डे कसोटीनंतर दुसरे स्थान पटकावणाऱ्या स्टार्कला मॅके कसोटीनंतर सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

स्टार्कने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याच्या 15 वर्षांनंतर तो कारकीर्दीत पहिल्यांदाच कसोटी गोलंदाजी क्रमवारीच्या पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी फलंदाजी क्रमवारीत इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचे पहिले स्थान कायम आहे. दुसऱ्या स्थानी त्याचाच संघसहकारी जो रूट असून तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी अनुक्रमे स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड आहे. या क्रमवारीत भारताच्या विकेटकीपरला मोठा फायदा झाला आहे. ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत वेगवान अर्धशतक केले आणि क्रमवारीत 6 स्थानांची झेप घेत सातवे स्थान गाठले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt news
Previous Post

भारताची सामन्यावर मजबूत पकड

Next Post

माही फायटर्स संघ ठरला महाविजेता

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वैभव सुर्यवंशीच्या स्वप्नांची ‌‘कसोटी‌’
क्रीडा

वैभव सुर्यवंशीच्या स्वप्नांची ‌‘कसोटी‌’

August 26, 2026
माही फायटर्स संघ ठरला महाविजेता
क्रीडा

माही फायटर्स संघ ठरला महाविजेता

August 26, 2026
भारताची सामन्यावर मजबूत पकड
क्रीडा

भारताची सामन्यावर मजबूत पकड

August 26, 2026
मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
क्रीडा

मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा

August 23, 2026
रोबोटने मोडला बोल्टचा विक्रम
क्रीडा

रोबोटने मोडला बोल्टचा विक्रम

August 23, 2026
टीकाकारांना गंभीरचे सडेतोड उत्तर
क्रीडा

टीकाकारांना गंभीरचे सडेतोड उत्तर

August 23, 2026
Next Post
माही फायटर्स संघ ठरला महाविजेता

माही फायटर्स संघ ठरला महाविजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?