• Login
Sunday, June 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दुखापत असतानाही आ. जयंत पाटील सभागृहात

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 5, 2021
in sliderhome, मुंबई, राज्यातून, रायगड
0 0
0
दुखापत असतानाही आ. जयंत पाटील सभागृहात
0
SHARES
554
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जनतेच्या प्रश्‍नांसाठी आग्रही भुमीकेने सर्वंच अचंबित
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सभागृहात कधीच गैरहजर न राहणार्‍या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, लढाऊ बाण्याचे आमदार जयंत पाटील यांनी पायाला दुखापत असतानाही वॉकरच्या सहाय्याने विधान परिषदेच्या सभागृहात हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीने सर्वच सदस्य अचंबित झाले. त्यांच्याप्रती अनेकांनी यावेळी आदरभाव व्यक्त करीत त्यांच्या लढाऊ बाण्याला लाल सलाम केला.

आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. काही दिवसांपूर्वी पायाला दुखापत झाल्याने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, राज्याच्या विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य आमदार जयंत पाटील यांना सक्तीची विश्रांती देण्यात आली होती. मात्र या काळातही त्यांची अधिवेशनाची तयारी सुरूच होती.

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन म्हणजे आपल्या मतदारसंघातील जिव्हाळ्याचे प्रश्‍न सरकारदरबारी मांडण्याची आयती संधीच! त्यात भाई जयंत पाटील यांच्या भाषणाचा व प्रश्‍नांचा वेगळा दबदबा सभागृहात नेहमीच पहायला मिळतो. जनतेचे विविध महत्त्वाचे प्रश्‍न ते रोखठोकपणे सभागृहात मांडत असतात व सडेतोडपणे सरकारला जाबही विचारत असतात. आज दुखरा पाय घेऊन, वॉकरच्या सहाय्याने चालत सभागृहात हजर राहण्याची त्यांनी आग्रही भूमिका घेतली व इतर सदस्यांना अचंबित केले.

जयंत पाटील यांच्या वागण्या-बोलण्यातला साधेपणा सर्वांना नेहमीच भावतो. मात्र जनतेच्या प्रश्‍नांप्रती त्यांची असलेली ओढ व ते प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्यांचा अखंड सुरू असलेला खटाटोप हा प्रेरणादायी आहे. त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात प्रेम आहेच पण आजच्या त्यांच्या समर्पण भावनेतून केलेल्या कृतीमुळे त्यांच्याबद्दलचा आदरभावही द्विगुणीत झाल्याची भावना कार्यकर्ते व सर्वसामान्य माणसांच्या मनात आली आहे.

Related

Tags: jayant patilmaharashtramarathi news raigadmumbai maharashtraraigadskp
Previous Post

केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार

Next Post

कोरोनामुक्त गावात शाळेची घंटा वाजणार

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

चिंचोटीत ‌‘जल‌’प्रताप; अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे काढली लाखोंची बिले?
sliderhome

चिंचोटीत ‌‘जल‌’प्रताप; अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे काढली लाखोंची बिले?

June 21, 2026
उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर
कर्जत

उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर

June 21, 2026
रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प
पर्यटन

रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प

June 21, 2026
अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा
अलिबाग

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा

June 21, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन
sliderhome

उद्यापासून पावसाळी अधिवेशन

June 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सिडको कार्यालयातून संचिका चोरीला

June 21, 2026
Next Post
कोरोनामुक्त गावात शाळेची घंटा वाजणार

कोरोनामुक्त गावात शाळेची घंटा वाजणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?