| पनवेल | वार्ताहर |
लाखो रुपये किंमतीचे दागिने घरातील बेडरुममध्ये असलेल्या कपाटातून अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे. कामोठे वसाहतीमधील सेक्टर 21 येथे राहणार्या पुजा मगर यांनी त्यांच्या घरातील बेडरुममधील कपाटामध्ये ठेवलेले जवळपास 3 लाख 25 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लाखो किंमतीचे दागिने चोरीस
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiamaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel crimepanvel newssocial media newssocial news
Related Content
बूस्टर पंप वापरणाऱ्यांवर सिडकोची कारवाई
by
Sanika Mhatre
October 9, 2026
आंबट-गोड चवींची क्रेझ कायम
by
Sanika Mhatre
October 9, 2026
पार्श्वभागात गांजा लपवून कारागृहात प्रवेशाचा डाव!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
वाशिवलीत गांजा सेवनप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
October 8, 2026
हिरानंदानी पुलाखाली वाहतूक नियमांचे तीनतेरा
by
Sanika Mhatre
October 8, 2026
ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
by
Sanika Mhatre
October 8, 2026