• Login
Thursday, July 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

Krushival by Krushival
December 17, 2024
in sliderhome, जालना, राजकीय
0 0
0
अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
0
SHARES
65
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने सकल ओबीसी समाज संतप्त

| जालना | प्रतिनिधी |

नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात रविवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे जालना शहरातील सकल ओबीसी समाजाने गांधी चमन चौकात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
प्रा. सत्संग मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या जोडे मारो आंदोलनात डॉ. विशाल धानूरे, संतोष रासवे, बाबासाहेब सोनवणे, मंगल खांडेभराड, शिवप्रकाश चितळकर, गणेश वाघमारे, गंगुताई वानखेडे, दीपक वैद्य, राजू पवार, हबीबुल्ला हसन मुजावर बेग, नितीन इंगळे, बाबासाहेब वानखेडे, श्रीराम शाक्य, अनिल वाघमारे, बळीराम तिडके, दिनेश यादव, नंदकिशोर जावळे, संदीप जायभाय, शंकर घनवट, ज्ञानेश्‍वर खरात आदी उपस्थित होते. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांचा योग्य सन्मान न केल्यास यापेक्षाही आक्रमक पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

मागील दीड वर्षापासून ओबीसी आरक्षणावर गदा आणणे सुरू आहे. त्यावेळी ओबीसी आणि भटके विमुक्तांचा आवाज छगन भुजबळ बनले. भुजबळांमुळेच ओबीसीने महायुतीच्या पारड्यात मते टाकली. त्यामुळे हे सत्तेत आले; पण यांनी भुजबळांनाच मंत्री पदापासून डावलले. त्यामुळे अजित पवारांचा निषेध आम्ही केला आहे.

प्रा. सत्संग मुंढे,
आंदोलक.

Related

Tags: ajit pawarchhagan bhujbalindiajalana newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fight newspolitical newssocial media newssocial news
Previous Post

एक राष्ट्र एक निवडणूक

Next Post

आमदारांच्या गावात डिझेल तस्करी?

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी बस घसरली

July 16, 2026
sliderhome

खंडाळे ग्रामपंचायतीतील जमीन गैरव्यवहार उघड

July 16, 2026
खोरा बंदरातील निकृष्ट कामावर संताप
sliderhome

खोरा बंदरातील निकृष्ट कामावर संताप

July 16, 2026
सव्वा सहा कोटींची खारबंदिस्ती पहिल्याच पुरात खचली?
sliderhome

सव्वा सहा कोटींची खारबंदिस्ती पहिल्याच पुरात खचली?

July 16, 2026
Child Scientist: ग्रह-ताऱ्यांत रमलाय उद्याचा बालवैज्ञानिक
sliderhome

Child Scientist: ग्रह-ताऱ्यांत रमलाय उद्याचा बालवैज्ञानिक

July 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Water Scarcity: ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण

July 15, 2026
Next Post
आमदारांच्या गावात डिझेल तस्करी?

आमदारांच्या गावात डिझेल तस्करी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?