• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सरकारच्या विरोधातील मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा!

Santosh Raul by Santosh Raul
December 12, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
सरकारच्या विरोधातील मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा!
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आ. जयंत पाटील यांचे शेकाप कार्यकर्त्यांना आवाहन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून अवमान करण्याची भुमिका सांप्रतचे राजकारणी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची होणारी विटंबना, अवहेलना, एकेरी उल्लेख केला जात आहे. तसेच सीमा प्रश्‍नाचा लढा शेकापक्षानेच तेवत ठेवला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा या विरोधात लढा देण्याची गरज आहे. त्यासाठी शनिवार (दि. 17) आयोेजित करण्यात आलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा! असे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.

शेतकरी भवन येथे शेकापक्षाच्या जिल्हा चिटणीस मंडळाच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार धैर्यशिल पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, राजिम बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, नारायण घरत, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जि.प.च्या माजी अध्यक्ष अ‍ॅड. निलीमा पाटील, माजी जि.प. सदस्या चित्रा पाटील, अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, खाालापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम, सीमा घरत आदी उपस्थित होते.

आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, भाषावार प्रांतरचनेनुसार बुहनमुंबई कच्छपर्यंत आणि राजधानी मुंबई असा डाव मोरारजी देसाई यांचा होता. त्याविरोधात मोठा संघर्ष झाला. तेच राजकारण सांप्रतचे राजकारणी करताहेत. देशाचा एकच झेंडा, एकच सैन्य, एकच रेल्वे, एकच आयकर अशा गोष्टी निश्‍चित असताना कर्नाटकचा झेंडा वेगळा आहे त्याचे गांभिर्य कोण घेत नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. याविरोधात आपण आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायचे असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. कर्नाटकच्या आजूबाजच्या खेड्यांमध्ये आरएसएसचे लोक महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत. नियोजनपूर्वक येऊन महाराष्ट्रात गढूळ वातावरण करीत आहेत. गुजरात, तेलंगणा कधीच वाद नव्हते. मात्र किनार्‍यावरचे लोक कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्रपदेश मध्ये जायला बघतात ही खूपच गंभीर बाब आहे. आरएसएसचे कार्यकर्ते तयार करुन पाठवले जात आहेत. राज्यपाल उघड उघड छ. शिवाजी महाराजांचा अवमान करतात, नगण्य समजतात. एवढी कोणाची हिम्मत नव्हती झाली. राष्ट्रपतीदेखील याबाबत कोणतीही भुमिका घेत नाहीत याची त्यांनी खंत व्यक्त केली.”

त्यामुळे सर्वांनी याविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. उद्याचा मोर्चा विराट होईल, दोन तीन लाख लोक या मोर्चात सहभागी होतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मोर्चासाठी ट्रेनने मुंबईत लाल बावटा फडकवत या असेही त्यांनी आवाहन केले.

Related

Tags: alibagbhai jayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskpskp alibagskp news
Previous Post

रायगड जिल्ह्याचा 14 वर्षांखालील मुलांचा  क्रिकेट संघ जाहीर

Next Post

शाईचा भडका

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची ‘परीक्षा

February 16, 2026
sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

शाईचा भडका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?