। अलिबाग । शहर प्रतिनिधी।
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना शनिवारी (दि.29) झाला. या सामन्याचे थेट प्रक्षेपण अलिबाग मधील गुरूप्रसाद हॉटेलमध्ये मोठी स्क्रीन लावून करण्यात आले होते. त्याचबरोबर हॉटेलमध्ये येणार्या ग्राहकांना संपूर्ण बिलावर 10 टक्के सुट ठेवण्यात आली होती. तसेच, भारताने सामना जिंकताच येथे आलेल्या क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला होता.
अलिबागेत क्रिकेट प्रेमींचा जल्लोष
-
by Santosh Raul

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsportssports news
Related Content
सुनील सोनावणे यांच्यावर भ्याड हल्ला
by
Sanika Mhatre
July 26, 2026
ग्रामविकास अधिकारीच गायब! मोहपाडा ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प
by
Sanika Mhatre
July 26, 2026
पेणमध्ये सायबर फसवणूक, दोघांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
July 26, 2026
कर्जतमध्ये ‘म्यूल बँक खाते' उघडून सायबर फसवणूक
by
Sanika Mhatre
July 26, 2026
खोपटे येथे मत्स्यशेती प्रशिक्षण, मत्स्यबीज वाटप
by
Sanika Mhatre
July 26, 2026
आराठी ग्रामपंचायतीचा कारभार कचऱ्याच्या ढिगाऱ्यात!
by
Sanika Mhatre
July 26, 2026