• Login
Saturday, March 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून…. आदिवासी लोकांचे हाल

Varsha Mehata by Varsha Mehata
July 25, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
जूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून…. आदिवासी लोकांचे हाल
0
SHARES
329
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेरळ | प्रतिनिधी |

वन जमिनीच्या दळी भूखंडावर वस्ती करून राहत असलेल्या माथेरान डोंगरातील 12 आदिवासी वाड्यांना जाण्यासाठी वन विभाग पक्का रस्ता करून देत नाही.त्यामुळे स्थानिक आदिवासी लोक दरवर्षी श्रमदान करून रस्ता बनवतात,मात्र हा रस्ता यावर्षी सुरू असलेल्या तुफानी पावसामुळे वाहून गेला आहे.दरम्यान,या भागातील आदिवासी लोकांना आता घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून त्यांच्या रोजगाराचा विषय पुढे आला आहे.

View More
पोलादपूर तालुक्यातील मृत्यूची संख्या ११ वर

 माथेरानच्या डोंगरात 12 आदिवासी वाड्या असून तेथे आदिवासी लोकांना आपल्या घरी पोहचण्यासाठी पक्का रस्ता नाही.वन जमिनीमधून रस्ते बनविण्याची परवानगी मिळत नसल्याने या भागातील स्थानिक आदिवासी लोक दरवर्षी श्रमदान करतात आणि आपली पायवाट स्वतःच तयार करतात.त्यांनी जुम्मापट्टी धनगरवाडी पासून आसलवाडी,नाण्याचा माळ पर्यत रस्ता तयार केला आहे.त्यापैकी जूम्मापट्टी ते असलवाडी या आदिवासी वाड्याकडे जाणारा साधारण साडेचार किलोमीटरचा रस्ता मुसळधार पावसाने वाहून गेला आहे.रस्ता वाहून गेल्याने आणि रस्त्यातील ओढ्यांना वेगाने पाणी वाहत असल्याने आदिवासी लोकांचा कर्जत,नेरळ आणि माथेरान बरोबर संपर्क तुटला आहे.वाड्यांना जोडणारा रस्ता पूर्णपणे वाहून गेला. असलवाडी  हे दोन्ही नाले पूर्णपणे वाहून गेलेले आहेत.आदिवासी वाडीकडे जाणारा रस्ता पुन्हा बनविण्यासाठी पावसाचा जोर कमी होण्याची गरज आहे.त्यामुळे पावसाचा जोर कमी होत नाही,तोवर या भागातील पाच आदिवासी वाडीमधील आणि त्यापुढे असलेल्या आदिवासी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे.या आदिवासी वाड्यांमधील प्रत्येक कुटुंबातील कर्ता पुरुष हा माथेरान येथे रोजगार मिळविण्यासाठी जात असतो.घराच्या बाहेर पडून रोजगार शोधण्यासाठी जायला रस्ता नसल्याने या आदिवासी लोकांना घरातच बसून राहावे लागणार आहे.

आमच्या आदिवासी वाडीत मध्ये कोणी व्यक्ति आजारी पडली किंवा गरोदर स्त्री आहेत.यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी नेरळ किंवा कर्जत या शहरात अणावे लागते. त्यावेळी आम्हाला बांबूची झोली करून जूम्मापट्टी येथे 6 किलोमीटर अंतरावर डोली ने आणावे लागते. 
जैतु पारधी-आदिवासी कार्यकर्ते

View More
तळीये मधील मृत, जखमी आणि बेपत्ता ग्रामस्थांची यादी जाहीर

सरकारने या आदिवासी वाड्याकडे लक्ष द्या आणि रस्ता मंजूर करावा अशी या आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांची मगणी आहे.त्यानुसार आम्ही वन विभागाकडे रस्त्यासाठी जमीन मिळावी म्हणून अर्ज केले,परंतु वन विभाग दखल घेत नाही.
कल्याणी कराळे-सरपंच, माणगाव

Related

Tags: karjatneralraigad
Previous Post

रोहा तालुका शेकापतर्फे महाड पोलादपूर पूरग्रस्तांना मदत

Next Post

महाड पूरपरिस्थिती … क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले माणगावकर नेहमीप्रमाणे प्रसंगात मदतीसाठी धावले

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अखेर महापालिका निवडणुका जाहीर
म्हसळा

तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

March 20, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
पनवेल

पनवेलमध्ये तीव्र पाणीटंचाई

March 20, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

लग्नाच्या वेबसाईटवरील ओळख महागात

March 20, 2026
एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम
sliderhome

एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम

March 20, 2026
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
sliderhome

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

March 20, 2026
स्वच्छ, सुंदर मुरुडकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वाचे
मुरुड

स्वच्छ, सुंदर मुरुडकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वाचे

March 20, 2026
Next Post
महाड पूरपरिस्थिती … क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले माणगावकर नेहमीप्रमाणे प्रसंगात मदतीसाठी धावले

महाड पूरपरिस्थिती ... क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले माणगावकर नेहमीप्रमाणे प्रसंगात मदतीसाठी धावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?