• Login
Wednesday, March 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळेच महाराष्ट्रात जंगलराज

Santosh Raul by Santosh Raul
February 4, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

समाजवादीचे महासचिव ॲड रेवण भोसले यांचा आरोप

| धाराशिव | वृत्तसंस्था |

राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून दररोज खून, बलात्कार, सशस्त्र दरोड्यासह पोलिसावरही हल्ले वाढले आहेत. त्यातच आता भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी चक्क पोलीस ठाण्यातच बंदुकीचा वापर केला असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच गंभीर आरोप केलेले आहेत. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढल्यामुळेच राज्यामध्ये गुंडगिरी व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा प्रशासकीय यंत्रणेवर कसलेही नियंत्रण राहिले नसल्यामुळेच लोकात कायद्याची भीतीच उरली नाही. महाराष्ट्राची स्थिती बिहारपेक्षाही गंभीर झाली असून येथे जंगलराज सुरू आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते अँड रेवण भोसले यांनी केली आहे.

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या जनविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट होत असून सर्वसामान्य जनता व महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या दोन वर्षात जनतेचे रक्षण करणारे शेकडो पोलिसावर हल्ले झाले असून राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्याच्या प्रमाणात वाढत होत आहे. भाजपेतर राज्यांमध्ये कुठे खट्ट झाले तरी महायुतीतील सर्व नेते एका सुरात तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतात आणि त्या राज्यात जंगल राज असल्याची बोंब ठोकतात .मग आता हे महायुतीचे नेते महाराष्ट्रात मूग गिळून का गप्प बसले आहेत? ज्या राज्यात पोलीसच सुरक्षित नाहीत तेथे जनसामान्यांचा वाली कोण? त्यातच आ. नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितले आम्ही काही केले तरी आमचं कोणी वाकड करू शकत नाही. अशा या चिथावणीखोर आमदारावर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक का केली नाही? प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसतील तर मग नोकरशाहीवर कोण नियंत्रण ठेवणार? एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे तक्रार आहे की सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीमुळे आम्हाला दैनंदिन काम करणे अवघड झाले आहे. सर्वच आघाड्यावर अपयशी ठरलेली महायुतीची राजवट ही पिसाळलेल्या कुत्र्यासारखीच वागत असून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, न्याय इ. मूल्य धुळीस मिळवून राज्यघटना मोडीत काढण्याचा विषारी प्रयोग करत आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळांबरोबरच रस्त्यावरही सत्ताधाऱ्यांमध्ये टोळी युद्ध सुरू झाले आहे. पोलीस ठाण्यामध्ये अशाप्रकारे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गोळीबार केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे थोडीफार नैतिकता शिल्लक असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असेही ॲड भोसले यांनी म्हटले आहे.

Related

Tags: indiaindia newsmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspolitical newspoliticssocial media newssocial news
Previous Post

गणपत गायकवाडांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Next Post

महाराष्ट्रासमोर 104 धावांचे लक्ष्य

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला डिजिटल गती

March 24, 2026
एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त टोलमाफी
sliderhome

एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त टोलमाफी

March 23, 2026
कोल्हापूर

ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण

March 23, 2026
रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली
नवीन पनवेल

व्यावसायिक सिलिंडर पाच हजार रुपयांना

March 23, 2026
जिल्हा परिषद आरक्षण जाहीर, कुणाला मिळणार संधी? जाणून घ्या…
sliderhome

रायगड जि.प: आरक्षित पदांवर तडजोड; खजिन्यासाठी महायुतीत फुट उघड

March 23, 2026
मुंबई

दोनशे रुपयांत जमिनींचे पोटहिस्से

March 22, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

महाराष्ट्रासमोर 104 धावांचे लक्ष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?