। उरण । वार्ताहर ।
उरण येथील सुभाष माळी यांच्या पत्नी सौ.ज्योती सुभाष माळी यांचे वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सोमवारी (दि.9) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पती असा परिवार आहे. त्यांचे बारावे शुक्रवारी (दि.24) उरण बालई येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ज्योती माळी यांचे निधन
-
by Krushival

- Categories: उरण
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsuran
Related Content
घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग
by
Sanika Mhatre
March 9, 2026
उरणमध्ये 14 ग्रामपंचायतींवर प्रशासक
by
Sanika Mhatre
March 9, 2026
फळधारणा गळतीमुळे आंबा बागायतदार चिंतेत
by
Sanika Mhatre
March 9, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026