• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जामरुंग सरपंच चषकात कामतपाडा संघ विजयी

Krushival by Krushival
February 14, 2022
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, मनोरंजन, रायगड
0 0
0
जामरुंग सरपंच चषकात कामतपाडा संघ विजयी
0
SHARES
395
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नव्याने अस्तिवात आलेल्या जामरुंग ग्रुपग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय पिंपरकर यांच्या संकल्पनेतुन सरपंच चषक 2022 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कामतपाडा गाव क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले.
जामरुंग ग्रामपंचायतमधील बाळ गोपाळ क्रिकेट संघाने सरपंच चषक 2022 चे आयोजन केले होते. पिंपरकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा ग्रामपंचायत मधील गावांचे क्रिकेट संघ यांच्यात रंगली. अनिल पिंपरकर आणि पवन मेदगे तसेच बाळ गोपाळ क्रिकेट संघाने पुढाकार घेऊन रंगलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कामतपाडा गाव क्रिकेट संघाने पेठ गाव क्रिकेट संघावर विजय मिळविला. तर जामरुंग गावाच्या संघाला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दुर्गम गावांनी बनलेल्या जामरुंग ग्रुपग्राम पंचायतमधील खेळाडूंना क्रिकेट या खेळात चालना मिळावी यासाठी प्रोत्साहन म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. सहभागी सर्व आठ संघांकडून कोणत्याही स्वरूपात प्रवेश फी आकारली नव्हती. स्पर्धेत मालिकावीर पुरस्काराचा मानकरी अभिषेक सावंत ठरला तर उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून रोशन सावंत तर उत्कृष्ठ फलंदाज अरविंद बांगर यास सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम तसेच सरपंच चषक 2022 देण्यात आला.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती नारायण डामसे यांच्या हस्ते झाले तर पारितोषिक वितरण सरपंच दत्तात्रय पिंपरकर यांचे हस्ते झाले.त्यावेळी उपसरपंच शिवाजी बिबवे, ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत, सुनिता मेदगे, वेदिका सावंत, रोहिणी घुडे, अश्‍विनी पिंपरकर, रेखा शेंडे, फसाबाई ठोंबरे, छगन गावंडा, ज्योत्स्ना मेदगे तसेच डुक्करपाडा तसेच स्थानिक सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related

Tags: cricket newskarjat school newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral sportsonline marathi news
Previous Post

14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत रायगडचा हिंगोलीवर विजय

Next Post

व्हायरल व्हिडीओ! पुष्पा-श्रीवल्लीची कोळी स्टाईल लव्हस्टोरी

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
Next Post
व्हायरल व्हिडीओ! पुष्पा-श्रीवल्लीची कोळी स्टाईल लव्हस्टोरी

व्हायरल व्हिडीओ! पुष्पा-श्रीवल्लीची कोळी स्टाईल लव्हस्टोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?