• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

व्हायरल व्हिडीओ! पुष्पा-श्रीवल्लीची कोळी स्टाईल लव्हस्टोरी

Sayali Patil by Sayali Patil
February 14, 2022
in sliderhome, अलिबाग, मनोरंजन
0 0
0
व्हायरल व्हिडीओ! पुष्पा-श्रीवल्लीची कोळी स्टाईल लव्हस्टोरी
0
SHARES
413
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। सायली पाटील । अलिबाग ।
पुष्पा चिपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. आणि त्या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रत्येेकाच्या मनावर जादू केली आहे. पुष्पा मधीलच सुप्रसिद्ध झालेले श्रीवल्ली हे गाणं आता कोळी व्हर्जनमध्ये आलं असून त्या कोळी श्रीवल्लीचे 14 फेब्रुवारी रोजी द मिरर एंटरटेंमेंट या युट्युब चॅनलवर पोस्टर व ट्रेलर रिलीज झाले. कोळी बांधव, कोळी संस्कृती, कोळी परंपरेने नटलेले अलिबाग ही अलिबागकरांची शान आहे. त्यामुळे अलिबागची शान असणार्‍या या कोळी स्टाईललाच श्रीवल्लीचे व्हर्जन बनवत पुष्पा-श्रीवल्लीची कोळी स्टाईल लव्हस्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून जे श्रीवल्ली कोळी व्हर्जन व्हायरल झाले आहे, त्या कोळी व्हर्जनचा ऑफिशिअल व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या गाण्यात कायमच कलाक्षेत्र गाजवत असणार्‍या अलिबागच्या सर्व कलाकारांनी नेहमीप्रमाणेच उत्तम अशी कामगिरी करत अतिशय सुंदर अशा पद्धतीने भूमिका साकारल्या आहेत.

https://youtu.be/mJroVwA1ZE4

या गाण्याचे दिग्दर्शन सागर यादव यांनी केले असून ही संकल्पना कलाकार प्रकाश सप्रें यांची आहे. यामध्ये प्रमुख भूमिका अंकिता राऊत, प्रकाश सप्रे, संदीप वाटवे, सचिन शिंदे यांनी साकारल्या आहेत. श्रीवल्लीच्या कोळी व्हर्जनची गीत रचना मनिष अनसुरकर यांनी केली असून त्याला नवीन मोरया यांनी स्वरबद्ध केले आहे. तसेच या गाण्याचे छायाचित्रण सुनित गुरव, संकलन विशाल गायकवाड, नृत्यदिग्दर्शन – आतिश मोहीते, मेकअप- मृणाली कांबळे, रश्मी पाटील, सहाय्यक छायाचित्रण – सिद्धांत पाटील व शुभम पाटील यांनी केले आहे. या गाण्यात कोळी पुष्पा-श्रीवल्लीची लव्ह स्टोरी कोळी स्टाईलमध्ये दाखवण्यात आली आहे. तसेच या गाण्यात लव्हस्टोरीसोबतच कॉमेडीचाही तितकाच समावेश केला आहे.

पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याने सर्वांनाच प्रचंड वेड लावले असून बर्‍याच भाषांमधले श्रीवल्लीचे व्हर्जन्स आले आहेत. अगदी इंग्रजी भाषेतही हल्लीच व्हर्जन दाखल झाले आहे. पण त्या सर्वांवर कडी करणारे एक धमाल आगरी कोळी बोलीचा ठसका असणारे व्हर्जन आपल्या अलिबागच्या कलावंतांनी आणले आहे. सर्वत्र हे कोळी व्हर्जन खूप व्हायरल होत आहे. आपल्याच मातीतील अलिबागकरांची शान असणार्‍या कोळी भाषेचा गोडवा लोकांसमोर श्रीवल्लीच्या आगरी-कोळी व्हर्जनमधून आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. – मनिष अनसुरकर, गीतकार

पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याचे बर्‍याचशा भाषांमधले आलेले व्हर्जन्स पाहून एक अनोखा गोडवा असणार्‍या आपली आगरी-कोळी भाषेतलेही श्रीवल्लीचे व्हर्जन यायला हवे असे वाटत होते. त्यामुळे एक वेगळी संकल्पना घेऊन अलिबागकरांची शान असणार्‍या कोळी स्टाईलमध्ये हे व्हर्जन करण्याचा प्रयत्न केला आहे. – प्रकाश सप्रे, कलाकार

Related

Tags: alibagalibagkarkoli songlove songmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspushpa-shrivallisongyoutube
Previous Post

जामरुंग सरपंच चषकात कामतपाडा संघ विजयी

Next Post

मुठवली किक्रेट स्पर्धेत लांढर संघ विजेता

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

Alibaug-Vave Accident: कुत्र्याला वाचविताना रिक्षा पलटी
sliderhome

Alibaug-Vave Accident: कुत्र्याला वाचविताना रिक्षा पलटी

July 21, 2026
कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू
sliderhome

कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू

July 21, 2026
महाड-दापोली मार्गावर एसटी, ट्रकची समोरासमोर धडक; पाच जखमी
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी, ट्रकची समोरासमोर धडक; पाच जखमी

July 21, 2026
Crime News: तीन सराईत चोरटे गजाआड
sliderhome

Crime News: तीन सराईत चोरटे गजाआड

July 21, 2026
अलिबागहून पनवेलला जाणाऱ्या विना थांबा बसचा अपघात
sliderhome

अलिबागहून पनवेलला जाणाऱ्या विना थांबा बसचा अपघात

July 21, 2026
sliderhome

गळफास घेऊन मुलीने संपवले जीवन

July 20, 2026
Next Post
मुठवली किक्रेट स्पर्धेत लांढर संघ विजेता

मुठवली किक्रेट स्पर्धेत लांढर संघ विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?