• Login
Saturday, August 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

कराटेपटू शितल गायकवाड पुरस्काराने सन्मानित

Sayali Patil by Sayali Patil
April 21, 2022
in क्रीडा, खालापूर
0 0
0
कराटेपटू शितल गायकवाड पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीतील शितल गायकवाड या तरूणीने लहान वयात कराटे क्षेत्रात प्रवेश केले. कराटे, झुडो, बाँक्सिंग, रेसलिंग अशा विविध स्पर्धांमध्ये 23 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्पर्धकांमध्ये सुवर्णपदके मिळवून खोपोली शहराचा नावलौकिक करीत असताना मध्यप्रदेश येथील कार्यक्रमात भारत भूषण, मुंबईत आयकॉन वूमन अवार्ड आणि पुणे येथे वुमन सुपर अचिव्हर्स अवॉर्ड 2022 या वेगवेगळ्या ठिकाणच्या पंचतारांकित कार्यक्रमात सन्मानित आल्याने खोपोली शहराच्या शिरपेचात आणखीन मानाचे तुरे रोवल्याने शितल गायकवाडवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खालापूर तहसिलदार आयुब तांबोली, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी दुरध्वनीवरून संपर्क करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

खोपोली शहरातील सर्वसामान्य कुटूंबातील शितल गायकवाडने 23 वर्षाच्या कालावधीत 126 स्टेट, 132 नॅशनल आणि 8 वेळा इंटरनॅशन सुवर्णपदके मिळविली आहेत. मध्यप्रदेश येथे दिले जाणार्‍या भारत भूषण पुरस्कारासाठी 6 हजार वर्ल्ड चॅम्पियने महिलांचे मानांकन होते त्यामधील निवडलेल्या 30 महिलांनामधून शितल गायकवाड हिला भारत भूषण पुरस्काराने हिंदी चित्रपट अभिनेते राजू वर्मा, स्थानिक आम.सुनिल जयस्वाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. मुंबईत सरस्वती दादासाहेब फालके इंटरनॅशनल आयकॉन वूमन अवार्ड फालके यांचे नातू दिनेश फालके यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी अभिनेत्री अंजना मुमताज उपस्थित होते. पुणे येथे कॉमनवेल्थ एक्सलन्स अवॉर्ड, वुमन सुपर अचीव्हर अवॉर्ड अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

Related

Tags: awardkaratekhopolikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

मुख्याध्यापक केशव गावंड सेवानिवृत्त

Next Post

नवी मुंबईतील हजारो झोपडीवासीय मंत्रालयावर धडकणार

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

उरणच्या वृतिकाची आंतरराष्ट्रीय भरारी!
अलिबाग

उरणच्या वृतिकाची आंतरराष्ट्रीय भरारी!

August 14, 2026
ऑनलाईन जगात ‌‘स्मार्ट‌’ नव्हे तर ‌‘सेफ‌’ व्हा!
खोपोली

ऑनलाईन जगात ‌‘स्मार्ट‌’ नव्हे तर ‌‘सेफ‌’ व्हा!

August 13, 2026
पावसाच्या प्रचंड प्रवाहात तुकसईचा पूल खचला
खालापूर

पावसाच्या प्रचंड प्रवाहात तुकसईचा पूल खचला

August 13, 2026
हाळ फाटा-पळसदरीमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
खोपोली

हाळ फाटा-पळसदरीमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

August 11, 2026
sliderhome

मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्च्युनरची टेम्पोला धडक

August 7, 2026
अध्यक्षपदी राकेश खराडे यांची निवड
खालापूर

अध्यक्षपदी राकेश खराडे यांची निवड

August 4, 2026
Next Post
नवी मुंबईतील हजारो झोपडीवासीय मंत्रालयावर धडकणार

नवी मुंबईतील हजारो झोपडीवासीय मंत्रालयावर धडकणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?