• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जत नगरपरिषदेच्या शिरपेचात मनाचा तुरा

Krushival by Krushival
January 24, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जत नगरपरिषदेच्या शिरपेचात मनाचा तुरा
0
SHARES
223
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रजासत्ताकदिनी घनकचरा प्रकल्पाला स्थान
पेव्हर ब्लॉक, गतिरोधक मुंबईतील संचलनात

| नेरळ | संतोष पेरणे |
देशातील कचरामुक्त शहराचा मुकुट मिरवणार्‍या कर्जत नगरपरिषदेचा आणखी एक मानाचा तुरा राज्य सरकारकडून खोवला गेला आहे. राज्य सरकारकडून प्रजासत्ताकदिनी संचलन केले जाणार आहे आणि त्यामध्ये कर्जत नगरपरिषदेच्या व्यवस्थापन प्रकल्पाकडून बनविले जात असलेले पेव्हर ब्लॉक आणि गतिरोधक यांचा सहभाग नगरविकास विभागाच्या संचलनात राहणार आहे.

कर्जत नगरपरिषदेकडून गेल्या आठ वर्षांपासून शून्य कचरा डेपो विकसित करण्यात आला आहे. भिसेगाव-गुंडगे या भागातील टेकडीवर पालिकेच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कचर्‍यावर प्रक्रिया केली जात असून, त्यासाठी कर्जत कचर्‍याचे वर्गीकरण करूनच पालिकेच्या घंटागाडीत स्वीकारले जाते. त्या कचर्‍यापैकी प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करून राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस-वे या रस्त्यावर लावण्यात येणारे गतिरोधक कर्जत नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात बनविले जातात. 2020 मध्ये पालिकेच्या कचरा डेपोवरील प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करून प्लास्टिक क्रशचे पेव्हर ब्लॉक निर्माण केले जात असतात.त्यासाठी ग्रुविला कंपनीच्या माध्यमातून प्लास्टिक क्रशपासून गतिरोधक आणि पेव्हर ब्लॉक बनविले जात आहेत. या पेव्हर ब्लॉकने शहरातील काही ठिकाणचे रस्ते बनविण्यात आले असून, नुकत्याच त्या पेव्हर ब्लॉकची निर्यात गुजरात राज्यात करण्यात आली आहे.

या वर्षी राज्यसरकार कडून प्रथमच प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागांचे चित्ररथ शिवाजी पार्क येथील ध्वजसंचलन कार्यक्रमात होणार आहेत. त्या चित्ररथ संचलनात नगरविकास विभाग यांच्या वतीनेदेखील चित्ररथ संचलनात असणार आहे. यामध्ये कर्जत नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांच्या ग्रुविला प्रकल्पात प्लास्टिक क्रशपासून बनविलेले पेव्हर ब्लॉक यांचा रास्ता असणार आहे आणि त्या रस्त्यावर याच प्रकल्पात बनविलेले गतिरोधकदेखील असणार आहेत. स्वच्छता या विषयवार नगरविकास विभागाने यावर्षीच्या संचलनात थीम ठेवली

या पेव्हर ब्लॉकमधून आतापर्यन्त फूट अंतराचे रस्ते बनविले गेले आहेत.लोणावळा आणि कर्जत नागरिषदेमध्ये बसविले आहेत, तर नुकत्याच त्यांनी गांधीनगर शहराकडून मागणी आली होती आणि त्या मागणीनुसार निर्यात करण्यात आले आहेत. तर याच प्रकल्पात बनविले जाणारे गतिरोधक हे किमान चार किलोमीटर अंतरावर बसविण्यत आले आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे या रस्त्यावर हे बसविण्यात आले आहेत. तसेच डी मार्ट आणि ऐरोली टोलनाका येथेदेखील हे गतिरोधक पाहायला मिळू शकतात. बाजारात मिळणार्‍या अन्य गतिरोधकांपेक्षा अधिक टिकाऊ आणि कमी किमतीचे आहेत.

त्यानिमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथ संचलनात कर्जत नगरपरिषदेचे कार्य राज्याच्या नजरेस ठळकपणे पडणार आहे. हा संपूर्ण कर्जत शहरासाठी बहुमान असून, त्यासाठी काम करणारे ग्रुविला प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. – वैभव गारवे, मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद

कसे बनविले जातात पेव्हर ब्लॉक
शहरातून कचरा डेपो येथे येणारे प्लास्टिक तसेच इमारती घरे यांचा राडारोडा, कचरा आणि रबर यापासून हे ब्लॉक तयार जातात. ते अधिक टिकाऊ आणि प्रदूषणमुक्त आहेत.

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsraigad
Previous Post

अवैध दारू विक्री बंद करा

Next Post

चिरनेरच्या विकासासाठी सर्वपक्षियांनी एकत्र यावे; महेंद्र घरत

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा निविदेच्या विळख्यात

August 10, 2026
अलिबाग

अलिबागच्या मातीतला सेनापती; जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

August 10, 2026
Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
sliderhome

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या

August 10, 2026
sliderhome

उद्या सभापतीपदासाठी लढत

August 10, 2026
sliderhome

बालकांना मिळाला मायेचा आधार!

August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
sliderhome

Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार

August 10, 2026
Next Post
चिरनेरच्या विकासासाठी सर्वपक्षियांनी एकत्र यावे; महेंद्र घरत

चिरनेरच्या विकासासाठी सर्वपक्षियांनी एकत्र यावे; महेंद्र घरत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?