• Login
Friday, April 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जत तालुका समस्यांचे माहेरघर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 27, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कर्जत | प्रतिनिधी |

मुंबई, पुणे दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्तीचे ठिकाण आणि तिसरी मुंबई म्हणून नव्याने ओळख असलेला कर्जत तालुका अनेक समस्यांचे माहेरघर बनला आहे. कर्जत तालुक्याला नागरिकांच्या महत्वाच्या समस्यांनी मोठ्या प्रमाणात घेरले आहे. देश स्वतंत्र होऊन 78 वर्षे झाली तरी अजून तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते, वीज, पाणी नाही. तालुक्यातील अनेक वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही आजही तालुक्यातील वाड्या, गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्यांसारख्या समस्या शहरी भागात निर्माण होत आहेत. सध्या वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका सर्वांनाच पडत आहे. त्याचा मुख्य परिणाम कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवर होत असल्याने पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. कधी पाणी येते, तर कधी येत नाही.
सरकारी कार्यालयांवर कोणाचे नियंत्रण नाही जनतेची कामे होत नाहीत. त्यासाठी अनेक फेर्‍या माराव्या लागत आहेत किंवा फाईलवर काहीतरी वजन ठेवावे लागत आहे. या सगळ्या गोष्टीचा जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.

पूर्वी सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध विरोधी पक्ष जनतेच्या समस्यांसाठी मोर्चे-आंदोलन करत असत. मात्र, आता जनतेच्या विकासापेक्षा सत्तेत राहून सत्तेचा उपभोग घेण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. जनतेच्या कामापेक्षा आपले अस्तित्व महत्त्वाचे झाले आहे. सर्वच लोकप्रतिनिधींचा शासनाच्या अधिकार्‍यांवर वचक राहिलेला नाही, त्यामुळे सरकारी अधिकारी-कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. आता आपल्या प्रश्‍नासाठी जनतेलाच आंदोलने, उपोषणे करावी लागत आहेत.

एसटी सेवा नाही
शासनाची लालपरी अनेक गावांना जात नाही, त्यामुळे जास्त पैसे देऊन नागरिकांना खासगी गाड्या किंवा जास्त भाडे देऊन रिक्षाने वाहतूक करावी लागते.
आरोग्य सेवा
तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र बंद आहेत, तर काही ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांच्या इमारती उभे आहेत, मात्र त्या ठिकाणी रुग्णांना कोणतीही सेवा मिळत नाही. तीच परिस्थिती शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची आहे. याठिकाणी कोणतीही आरोग्य सेवा उपलब्ध नाही.
इंटरनेटचा बोजवारा
ग्रामीण भागात बँक आहेत, मात्र इंटरनेटसेवा अनेक वेळा बंद असल्याने नागरिकांना मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती तालुक्याचे ठिकाण असलेल्या कर्जत शहरासुद्धा पाहायला मिळत आहे.
पाणी योजना बंद
कर्जत तालुक्यातील अनेक पाणी योजना बंद आहेत. तर, तीच परिस्थिती कर्जत शहरातील नगरपरिषदेमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. पाणी वेळेवर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
वीजपुरवठा
सध्याच्या युगात अनेक नवीन टेक्निकल योजना आल्या आहेत. मात्र, पूर्वीपेक्षा सध्याचे दिवस खराब आहेत. दिवसेंदिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा नियमित नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
ट्रॅफिक जामची समस्या
शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्‍न उपस्थित झाला आहे, बाजारपेठेत छोट्या मोठ्या भाजी, फ्रुट अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने पादचार्‍यांचे चालणे कठीण झाले आहे. रस्ता शोधून चालायला लागत आहे. यावर नगरपरिषद प्रशासनाचे नियंत्रण नाही, ट्रॅफिक जामची समस्या रोजच उद्भवत आहे. सध्या मोठ्या पुलावर म्हणजेच श्रीराम पुलावर व चार फाटा येथे रोजच ट्रॅफिक जाम होत आहे.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आदिवासींच्या जमिनींवर धनदांडग्याचा डोळा?

Next Post

शासकीय मूकबधीर विद्यालयात मोफत प्रवेश सुरू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरण
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरण

April 24, 2026
उद्घाटन झाले, पण सेवा नाही!
sliderhome

उद्घाटन झाले, पण सेवा नाही!

April 24, 2026
पोलादपूरमध्ये अवकाळी पाऊस
पोलादपूर

पोलादपूरमध्ये अवकाळी पाऊस

April 24, 2026
आंबोट गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण
कर्जत

आंबोट गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण

April 24, 2026
राष्ट्रीय महामार्गावर कशेळे परिसरात डांबरीकरणास सुरुवात
कर्जत

राष्ट्रीय महामार्गावर कशेळे परिसरात डांबरीकरणास सुरुवात

April 24, 2026
पाचवी, आठवी उत्तीर्णांनाही दहावी परीक्षेची संधी
अलिबाग

पाचवी, आठवी उत्तीर्णांनाही दहावी परीक्षेची संधी

April 24, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

शासकीय मूकबधीर विद्यालयात मोफत प्रवेश सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?