| बंगळुरु | प्रतिनिधी |
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दि.10 रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची सांगता सोमवारी दणक्यात झाली. सत्ताधारी भाजपच्या विरोधात काँग्रेस, धर्मनिरेपक्ष जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आदींनी आघाडी उघडली आहे. अनेक वाहिन्यांतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सत्ताधारी भाजपला मोठा दणका बसून काँग्रेस सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविल आहे. दि.13 रोजी मतमोजणी होणार आहे.
कर्नाटक विधानसभा मतदान
-
by Santosh Raul

- Categories: कर्नाटक, देश, राजकीय
- Tags: electionelection newselection updateindiaindia newskarnatakakarnataka newskrushival mobile appkrushival news papermarathi newsmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial news
Related Content
पेणमध्ये ढवळाढवळ नको!
by
Antara Parange
November 21, 2026
कोकणच्या ‘हापूस’वर गुजरातचा डोळा
by
Sanika Mhatre
November 20, 2026
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक
by
Sanika Mhatre
November 20, 2026
बालदींना शिक्षा, आमदारकीला धक्का
by
Sanika Mhatre
November 19, 2026
उरणचे आमदार महेश बालदींना तीन वर्षांची शिक्षा!
by
Sanika Mhatre
November 19, 2026
भारताचा दस का दम
by
Antara Parange
November 18, 2026