• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

चिपळूणमध्ये राजरोस खैरतस्करी

Krushival by Krushival
December 3, 2024
in कोंकण, क्राईम, चिपळूण
0 0
0
चिपळूणमध्ये राजरोस खैरतस्करी
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोळसा भट्ट्यांकडे वन विभागाची डोळेझाक

| चिपळूण | प्रतिनिधी |

पाऊस गेल्यानंतर टेरवच्या जंगलात धगधगणार्‍या अवैध कोळसा भट्ट्या, सावर्डे परिसरातील कात फॅक्टरींवर नाशिक वन विभागाच्या दक्षता पथकाने टाकलेल्या धाडी यावरून वारंवार अपयशी ठरणार्‍या जिल्हा वन विभागाला आता पर्यावरणप्रेमींसह नागरिकांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटू लागले असून, केवळ वृक्षतोड आणि वाहतूक परवाना यामध्ये अडकलेल्या अधिकार्‍यांमुळे जिह्यातील वन विभागाचे कार्यालयच बंद करा, असा संतप्त सूर उमटत आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात सावर्डेत दहशतविरोधी पथकाने धाड टाकून 6 जणांना ताब्यात घेतल्याने जिह्यात खळबळ उडाली. कर्नाटक राज्यातून चोरटया मार्गाने 10 लाख रुपयांचे खैराचे लाकूड आणून ते सावर्डे येथील एका ठिकाणी बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याप्रकरणी स्थानिकांसह इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका संशयित आरोपीचा संबंध इसिस या दहशतवादी संस्थेसोबत काम करणार्‍या एका व्यक्तीशी असल्याचा संशय व्यक्त केला गेला. खैर झाडाच्या लाकडाच्या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेला हा पैसा दहशतवादी कामासाठी वापरला जात असल्याची शक्यता असल्याने दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

नाशिक विभागाकडून मालकांना समन्स
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या खैर तस्करीचा तपास करताना त्याची पाळेमुळे चिपळूणच्या सावर्डेपर्यंत पसरल्याचे चौकशी पथकाच्या समोर आल्यानंतर नाशिक वन विभागाच्या दक्षता पथकाच्या 16 अधिकारी, कर्मचार्‍यांनी सावर्डे परिसरात कात तयार करणार्‍या 3 फॅक्टरींवर धाड टाकली. या धाडीत फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध खैर साठा केल्याचे निदर्शनास आल्याने एका फॅक्टरीला सील ठोकले. त्याची वाहतूक पासेससह अन्य कागदपत्रे, टॅबसह लाखो रुपयांचा अवैध खैर साठा जप्त केला. तीनही ठिकाणी मालक उपस्थित नसल्याने नाशिक वन विभागाने या मालकांना समन्स बजावले आहे.
शासनाचे नियम धाब्यावर
संपूर्ण कोकणात कोळसा भट्ट्यांवर उच्च न्यायालयानेच बंदी घातली आहे. तरीही पावसाळा सोडला तर ठिकठिकाणी जंगलात कोळसा भट्ट्या धगधगतात. अर्थात, वन विभागाकडे स्थानिक ग्रामस्थ तक्रार करत असतानाही कारवाई मात्र केली जात नाही. त्यामुळे या कोळसा भट्ट्यांना वन विभागाच्या अधिकार्‍यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप खुलेआमपणे केला जात आहे. चार दिवसांपूर्वी टेरव ग्रामस्थांनी या कोळसा भट्टांचे फोटो आणि कारवाई करण्यासाठीचे निवेदन येथील वन विभागाला दिले आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Related

Tags: chiplunchiplun newscrime newsindiaKhair smugglingkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

‘त्या’ शिक्षण विस्तार अधिकार्‍यावर कारवाई कधी?

Krushival

Krushival

Related Posts

अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

August 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

श्रीवर्धनमध्ये नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी!

August 16, 2026
अज्ञाताने घातला दहा लाखांचा गंडा
sliderhome

Roha Crime: कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक

August 16, 2026
क्राईम

Illegal Ganja Sale: पंचवीस हजारांचा गांजा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

August 16, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

Crime News: तरूणींकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

August 15, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

ऑनलाईन गेमिंगच्या नादात सव्वा कोटींचा गंडा

August 15, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

‘त्या’ शिक्षण विस्तार अधिकार्‍यावर कारवाई कधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?