• Login
Saturday, August 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Passport Scam: पासपोर्ट घोटाळ्याचा पर्दाफाश

Antara Parange by Antara Parange
August 1, 2026
in sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
गावठी हातभट्टीची दारू जप्त
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बनावट शाळा सोडल्याचा दाखला सादर करून भारतीय नागरिकत्वाचा दावा

। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।

नवी मुंबईतील न्यू पनवेल परिसरात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिक असलेल्या बहीण-भावाने स्वतःला भारतीय नागरिक म्हणून सादर करण्यासाठी मुंबईतील एका नामांकित शाळेच्या नावाने बनावट शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) तयार करून त्याचा पासपोर्ट अर्जासाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेदरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर खांदेश्वर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांनी भारतीय नागरिकत्वाचा दावा बळकट करण्यासाठी शैक्षणिक पुरावा म्हणून बनावट शाळा सोडल्याचा दाखला तयार करून तो पासपोर्ट अर्जासोबत सादर केला होता. पडताळणीदरम्यान खांदेश्वर पोलिसांनी शाळेच्या नोंदी, दाखल्यावरील माहिती आणि संबंधित कागदपत्रांची सखोल छाननी केली. त्यावेळी सादर करण्यात आलेले लिव्हिंग सर्टिफिकेट बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, बनावट दस्तऐवजांचा वापर करणे तसेच शासकीय यंत्रणेला चुकीची माहिती सादर करण्यासंदर्भातील कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. याशिवाय पासपोर्ट अधिनियम, १९६७ मधील संबंधित तरतुदींनुसारही कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, या बनावट कागदपत्रांच्या निर्मितीमागे कोणते एजंट किंवा रॅकेट कार्यरत आहे का, अशाच प्रकारे इतर अर्ज सादर करण्यात आले आहेत का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास खांदेश्वर पोलीस करीत आहेत.

खांदेश्वर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत उघडकीस आल्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे शासकीय कागदपत्रांच्या पडताळणीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related

Tags: crimecrime newsFake School Leaving Certificatefraudindiakhanda colonykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsPassport Scamraigadsocial media newssocial news
Previous Post

खांदा वसाहत सिग्नलवर भीषण वाहतूक कोंडी

Next Post

कोळी बांधवांची पुन्हा समुद्राकडे वाटचाल

Antara Parange

Antara Parange

Related Posts

शार्लोट लेकचे पाणी सोडण्यावरून वाद
कर्जत

शार्लोट लेकचे पाणी सोडण्यावरून वाद

August 1, 2026
कोळी बांधवांची पुन्हा समुद्राकडे वाटचाल
sliderhome

कोळी बांधवांची पुन्हा समुद्राकडे वाटचाल

August 1, 2026
खांदा वसाहत सिग्नलवर भीषण वाहतूक कोंडी
पनवेल

खांदा वसाहत सिग्नलवर भीषण वाहतूक कोंडी

August 1, 2026
रोपवाटिकांच्या अभावामुळे भातलागवड संथ गतीने
उरण

रोपवाटिकांच्या अभावामुळे भातलागवड संथ गतीने

August 1, 2026
Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
sliderhome

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी

August 1, 2026
अलिबाग

खालापूरमध्ये जनतेच्या हक्कांचा एल्गार

July 31, 2026
Next Post
कोळी बांधवांची पुन्हा समुद्राकडे वाटचाल

कोळी बांधवांची पुन्हा समुद्राकडे वाटचाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?