• Login
Saturday, August 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

खांदा वसाहत सिग्नलवर भीषण वाहतूक कोंडी

Antara Parange by Antara Parange
August 1, 2026
in पनवेल, रायगड
0 0
0
खांदा वसाहत सिग्नलवर भीषण वाहतूक कोंडी
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कायमस्वरूपी उपाययोजनेची नागरिकांची मागणी

। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।

सायन–पनवेल महामार्गावरील खांदा वसाहत सिग्नल व उड्डाणपुल परिसरात शुक्रवारी दुपारी 12 ते सुमारे 1.30 या कालावधीत चारही दिशांनी भीषण वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक व प्रवाशांचे मोठे हाल झाले. मुंबई, पनवेल, खांदेश्वर स्थानक तसेच सुखापूरकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

यावेळी शाळा सुटण्याची वेळ असल्याने अनेक शाळांच्या बस वाहतूक कोंडीत अडकून पडल्या. पीटीए बैठकीसाठी आलेल्या पालकांच्या चारचाकी वाहनांमुळे परिसरातील गर्दीत आणखी भर पडली. रिक्षा, दुचाकी, खासगी चारचाकी, परिवहन बस तसेच बाहेरगावी जाणारी वाहने तासन्तास अडकून राहिली.

रुग्णालयात जाणारे रुग्ण, कामावर निघालेले कर्मचारी, रेल्वे पकडण्यासाठी धावणारे प्रवासी आणि शालेय विद्यार्थी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रत्येकाला घाई असल्याने अनेक वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत चुकीच्या बाजूने वाहने घालण्याचा प्रयत्न केला. परिणामी कोंडीत आणखी भर पडली. सिग्नल लाल असतानाही अनेक दुचाकी व चारचाकी चालकांनी नियमांचे उल्लंघन करून सिग्नल तोडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे वाहतुकीची शिस्त पूर्णपणे कोलमडली.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही स्थानिक तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत वाहने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वाहनचालकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत परिस्थिती अधिकच बिघडविल्याचेही दिसून आले.

स्थानिक नागरिकांच्या मते, या परिसरात वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असून गर्दीच्या वेळेत अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने वाहतूक शिस्तीचा अभाव कायम असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी हा एक मार्ग असल्याने भविष्यात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खांदा वसाहत सिग्नल परिसरातील वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे.

गर्दीच्या वेळेत वाहतूक नियोजन, सिग्नल व्यवस्थेतील सुधारणा, अतिरिक्त वाहतूक पोलीस, तसेच शॉर्टकट मार्गांवर नियंत्रण यांसारख्या कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. “खांदा वसाहत सिग्नलवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर सुटणार कधी?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Related

Tags: indiakhanda colonykhanda colony newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial newsTraffictraffic jam
Previous Post

रोपवाटिकांच्या अभावामुळे भातलागवड संथ गतीने

Next Post

Passport Scam: पासपोर्ट घोटाळ्याचा पर्दाफाश

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रोपवाटिकांच्या अभावामुळे भातलागवड संथ गतीने
उरण

रोपवाटिकांच्या अभावामुळे भातलागवड संथ गतीने

August 1, 2026
अलिबाग

खालापूरमध्ये जनतेच्या हक्कांचा एल्गार

July 31, 2026
पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार
sliderhome

पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार

July 31, 2026
पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन
अलिबाग

पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन

July 31, 2026
Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला
sliderhome

Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला

July 31, 2026
रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?
sliderhome

रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?

July 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?