• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

खारघरची एज्युकेशन हब नव्हे लिकर झोनकडे वाटचाल

Krushival by Krushival
October 6, 2022
in नवी मुंबई, रायगड
0 0
0
खारघरची एज्युकेशन हब नव्हे लिकर झोनकडे वाटचाल
0
SHARES
127
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तळीराम वाढल्याने चिंता, महिनाभरात ८० लाखांची मद्यविक्री
। खारघर । प्रतिनिधी ।
नवी मुंबईसह पनवेल महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांचे वास्तव्य असलेल्या खारघर परिसरातील गावागावांमधून महागड्या दारूची मोठ्या प्रमाणात शहरात विक्री सुरू आहे. महिनाभरात जवळपास 80 लाखांची मद्यविक्री झाली असून प्रशासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे नो लिकर झोन असलेल्या खारघरची लिकर झोनकडे वाटचाल सुरू आहे.

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य खारघर शहरात चाळीसहून अधिक शाळा आणि काही महाविद्यालये असल्यामुळे शैक्षणिक नगरी म्हणून या शहराची ओळख आहे. त्यामुळे विविध सुविधांनी युक्त अशा या शहरात वास्तव्य करण्यास अनेकांकडून पसंती दिली जात आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विकासकामांमुळे या शहराचा विस्तार आता कोपरा, बेलपाडा, मुर्बी, रांजणपाडा, पेठ, ओवेगाव, पापडीचा पाडापर्यंत झाला आहे. या गावांमध्ये घरे भाड्याने घेऊन वास्तव्य करणार्‍या कामगारवर्गाची संख्या अधिक आहे. अशातच या वसाहतीत वास्तव्य करणार्‍यांकडून मद्याची मागणी होत असल्याने छुप्या पद्धतीने महागड्या दारूची विक्री सुरू आहे. खारघर शहराला लागून असलेल्या कोपरा, खारघर, बेलपाडा, मुर्बी, रांजणपाडा, पेठ, ओवेगाव, पापडीचा पाडा या गावांतूनही महागड्या दारूची विक्री होत असल्याने एकेकाळी ङ्गनो लिकर झोनफ असलेल्या खारघर शहराची ओळख लिकर झोनकडे होत आहे.

किरकोळ मारामारीच्या घटना
अवैध मद्य विक्रेत्याच्या बाजूला काहींनी चायनीज, तर काही ठिकाणी चणा, मूगडाळ, उकडलेली अंडी विक्रीचे स्टाल सुरू केले आहेत. अनेकदा या ठिकाणी किरकोळ मारामारीच्या घटना घडल्याचे नागरिक सांगतात. तसेच विक्रेत्यांकडून विविध यंत्रणांना हप्तेही दिले जात असल्यामुळे विक्री होणारी दारू देखील बनावट आणि आरोग्यास अधिक घातक ठरण्याची शक्यता आहे.

२००७ सालापासून मद्यविक्रीला विरोध
खारघर सेक्टर वीस जलवायू बस थांबा शेजारी २००७ साली वाईन विक्रीचे दुकान सुरू झाल्यावर खारघरमधील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोर्चा, आंदोलन करून प्रखर विरोध केला होता. यावेळी खारघर ग्रामपंचायतीने वाईन शॉप बंदचा ठराव केला; तर नागरिकांचा वाढता रोष पाहून रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनाही मद्याची दुकाने बंद करावी लागली होती.

ग्राहकांची गैरसोय टाळण्याचे नियोजन
ग्राहकांना सोयीचे व्हावे, यासाठी काही विक्रेते घरासमोर अथवा काही अंतरावर उभे असतात. ग्राहकांच्या मागणीनुसार प्लास्टिक पिशवीत दारू आणून देतात. बहुतांश विक्रेत्यांचे मोबाईल नंबर ग्राहकांकडे आहेत. संपर्क केल्यास गावाच्या कडेला उभे असलेल्या ग्राहकापर्यंत दारू पोहच केली जाते. यासाठी पनवेल येथून मद्य खरेदी करून रिक्षाने अथवा खासगी वाहनातून ते आणले जाते.

खारघरमध्ये यापूर्वी अनेक वेळा कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदा दारू विक्रीची माहिती प्राप्त होताच कारवाई केली जाते.

– प्रमोद कांबळे, वरिष्ठ अधिकारी, उत्पादन शुल्क

खारघर परिसरात मद्यविक्री होत असेल तर स्वतंत्रपणे अशा दारू विक्रेत्यांवर परिमंडळ दोनच्या माध्यमातून कारवाई केली जाईल.

– शिवराज पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

Related

Tags: khargharkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbaionline marathi newsraigad
Previous Post

मैफिल अलिबागतर्फे कोजागरी विशेष कार्यक्रम

Next Post

रसायनांच्या वासामुळे नागरिक त्रस्त

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग-चौल मार्ग धुळीच्या विळख्यात
अलिबाग

अलिबाग-चौल मार्ग धुळीच्या विळख्यात

May 6, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

रूम देण्याच्या बहाण्याने फसवणूक

May 6, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

May 6, 2026
क्राईम

अश्‍लील हातवारे करून महिलेचा केला विनयभंग

May 6, 2026
महाडमध्ये शिवशाही बस रिक्षामध्ये जोरदार धडक; एकजण जखमी
sliderhome

महाडमध्ये शिवशाही बस रिक्षामध्ये जोरदार धडक; एकजण जखमी

May 6, 2026
sliderhome

कंत्राटी कर्मचारी मानधनाविना

May 5, 2026
Next Post
रसायनांच्या वासामुळे नागरिक त्रस्त

रसायनांच्या वासामुळे नागरिक त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?