| माणगाव | वार्ताहर |
भादाण, ता.माणगाव येथून अपहरण करुन आणलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपहरणानंतर या मुलीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पोलिस पथके तयार करण्यात आली होती. त्यात ती मुलगी सापडल्यावर दक्षता कमिटीच्या महिलांनी तिच्या कडे माहिती घेतली असता सदर अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची बाब समोर आली आहे.
अपहरण करुन मुलीवर अतिप्रसंग
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, माणगाव, रायगड
Related Content

पर्यटकांच्या वाहनाचा माथेरान घाटात अपघात; प्रवासी जखमी
by
Sanika Mhatre
July 8, 2025

कालव्याच्या पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू
by
Sanika Mhatre
July 8, 2025
मिरा भाईंदर मध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा
by
Sanika Mhatre
July 8, 2025
बाळासाहेब खाडे यांची तडकाफडकी बदली
by
Santosh Raul
July 8, 2025
जिल्हा रुग्णालयातील सिलींग फॅन पडला
by
Santosh Raul
July 7, 2025
संशयित बोट प्रकरणावर पोलिसांनी टाकला पडदा
by
Sanika Mhatre
July 7, 2025