• Login
Friday, June 13, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पैशांसाठी केला मित्राचा खून; मनोरुग्ण आई-भाऊ अनभिज्ञ

Krushival by Krushival
August 8, 2022
in sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
पैशांसाठी केला मित्राचा खून; मनोरुग्ण आई-भाऊ अनभिज्ञ
0
SHARES
139
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

सहा लाख रुपयांसाठी मित्राचा खुन करुन मृतदेहाची ओळख न पटण्यासाठी अंगावर पेट्रोल टाकून पसार होणार्‍या तीन आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
टॉवरवाडी ते वांगणी-बदलापूर या पायवाटेपासून काही अंतरावर झाडीझुडूपात एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानूसार घटनास्थळी पाहणी करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त गुन्हे परिमंडळ 2 शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, पनवेल विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग धनाजी क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कोणताही पुरावा नसताना त्याची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथकाची स्थापना केली. त्यामध्ये सपोनि संजय गळवे, सपोनि अविनाश पाळदे, सपोनि निलेश फुले, सपोनि विवेक भोईर, पोउपनि आकाश पवार व त्यांच्या सहकार्यांनी अधिक तपास केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून सतत चार दिवस तांत्रिक तपास करून सपोनि संजय गळवे व पथकाने अत्यंत मेहनतीने घटनास्थळी ये-जा करणार्‍या रस्त्यांचे एकूण 15 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले संशयित इसमांची यादी तयार केली. अधिक तपास केला असता मयत इसम हा प्रवीण सुरेश शेलार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. त्याच्या घरी विचारणा केली असता घरात वयोवृद्ध आई व भाऊ भेटले. चौकशीअंती ते दोघेही मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्यांच्याकडे प्रवीण शेलारबाबत विचारणा करून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रवीण कुठे आहे, याबाबत त्यांना माहिती नव्हती. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत नरेश शांताराम बेटकर (42 रा.रत्नागिरी) यास उसर्ली बु. येथून ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता त्याचे दोन मित्रांसोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

नेमके कारण काय?

आरोपी नरेश बेटकर व मयत प्रवीण शेलार हे मित्र होते. मयत प्रवीण शेलार हा अविवाहित असून विवाहासाठी तो मुलीच्या शोधात होता. त्याकरिता आरोपी बेटकर याने प्रवीणकडून 40 हजार रुपये घेतले होते. परंतु त्याने काम न केल्याने ती रक्कम मिळावी, याकरिता प्रवीणने नरेश बेटकर याच्याकडे तगादा लावला होता. रक्कम देणे शक्य नसल्याने तसेच त्याच्या घरातील मालमात्तेवरही कब्जा करण्याच्या हेतून नरेशने दोन साथीदारांच्या मदतीने प्रवीणचा खुन करण्याचे ठरविले. तसेच निर्जस्थळी नेत गळा आवळून खुन केला.
या तिन्ही आरोपींपैकी दिलीप शुक्ला (34) व अमनसिंग सिंह (25) यांना उत्तरप्रदेशमधून अटक केली आहे.

Related

Tags: crimecrime newscrime panvelkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel crimepanvel newsraigad
Previous Post

बेकरीची दरमहा तपासणी करावी

Next Post

पेणमधील हुतात्मा स्मारक दुर्लक्षित

Krushival

Krushival

Related Posts

कुरूळजवळ एसटीची दुचाकीला धडक; दोघेजण जखमी
sliderhome

कुरूळजवळ एसटीची दुचाकीला धडक; दोघेजण जखमी

June 13, 2025
चिमुकल्यासह आईची आत्महत्या
पनवेल

धक्कादायक! प्राचार्याला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

June 13, 2025
लवकरच फोन करते… हे शब्द ठरले तिचे अखेरचे
sliderhome

लवकरच फोन करते… हे शब्द ठरले तिचे अखेरचे

June 13, 2025
sliderhome

अहमदाबाद विमान अपघात! अपर्णा महाडिक यांच्या मृत्यूने संपूर्ण कोकण हळहळले

June 12, 2025
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा तडाखा
sliderhome

पुढील तीन दिवस मुसळधार

June 12, 2025
मोठी दुर्घटना! अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं
sliderhome

अहमदाबाद विमान दुर्घटना! धुराचे लोट नि मृतांचा खच

June 12, 2025
Next Post
पेणमधील हुतात्मा स्मारक दुर्लक्षित

पेणमधील हुतात्मा स्मारक दुर्लक्षित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?