। चिपळूण । प्रतिनिधी ।
आकले तिवरे येथे मार्गावर मोठ्या पावसात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून दरड हटवण्याचे काम केले जात होते. सदरच्या रस्त्यावर एका बाजूला डोंगर व दुसर्या बाजूला दारी आणि नदी आहे. याच ठिकाणी जेसीबी हि गेला होता आ.निकम यांनी या भागात काम करणारे जेसिबी चालक अन्सारी याची हि विचारपूस केली. सदर ठिकाणी पाहणी करताना निकम, उपअभियंता माने, वाजे, स्वप्नील शिंदे, जे. के. शिंदे, दिनेश शिंदे, एल.के.शिंदे, राहुल शिंदे,विकास शिंदे विजय टाकले, ग्रामपंचायत सदस्य चौगुले, अमीन चौगुले आदी उपस्थित होते
स्त्यावर कोसळलेल्या दरडीची पाहणी
