• Login
Monday, August 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

कोकण रेल्वे करणार देशातील 29 बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट

Krushival by Krushival
November 28, 2023
in कोंकण, रत्नागिरी, राज्यातून
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महामार्ग प्राधिकरण आणि कोकण रेल्वे यांच्यात सामंजस्य करार

| कोकण | प्रतिनिधी |

उत्तराखंडमधील बोगद्याचे काम कोसळल्याने 41 मजूर अडकले होते. त्यामुळे बोगद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता महामार्गावरील बोगद्यांच्या कामात कोकण रेल्वे सहकार्य करणार आहे. तसा सामंजस्य करार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्यात झाला आहे . भविष्यात उत्तराखंड मधील दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून सावध भूमिका घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने देशातील सर्व बोगद्यांच्या कामाचे सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

या करारांतर्गत, कोकण रेल्वे महामंडळ हे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रकल्पांना सेवा प्रदान करणार आहे. ज्यामध्ये बोगदा बांधकाम आणि उतार स्थिरीकरणाशी संबंधित डिझाइन, रेखाचित्र आणि सुरक्षा पैलूंचा सर्वसमावेशक आढावा समाविष्ट आहे. याखेरीज कोकण रेल्वे बोगद्यांची सुरक्षा तपासणी देखील करणार असून, आवश्यक भासल्यास, उपचारात्मक उपाय सुचविणार आहे. या व्यतिरिक्त कोकण रेल्वे आता महामार्ग अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील घेणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता महामार्गांवरील बोगद्यांच्या बांधकामादरम्यानची सुरक्षा आणि उच्च दर्जाच्या मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कोकण रेल्वे देशभरातील सर्व 29 निर्माणाधीन बोगद्यांचे सुरक्षा लेखा परीक्षण करणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahamargamaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

उद्योगपती मुकेश अंबानी वंजारपाडा कालिका माता मंदिरात नतमस्तक

Next Post

सुरक्षेची आढावा बैठक निव्वळ औपचारिकता

Krushival

Krushival

Related Posts

शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ
sliderhome

शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ

August 1, 2026
Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
sliderhome

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी

August 1, 2026
मुंबई

गडकिल्ल्यांना महामार्गांशी जोडणार

July 31, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

कोंडीची वाडी येथे सोळा वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

July 31, 2026
क्रीडा

दक्षिण कोरियात पुण्याचा डंका!

July 31, 2026
पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी
क्रीडा

पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी

July 31, 2026
Next Post
सुरक्षेची आढावा बैठक निव्वळ औपचारिकता

सुरक्षेची आढावा बैठक निव्वळ औपचारिकता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?