| कोल्हापूर | प्रतिनिधी |
कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक केली आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज (दि.28) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कोरटकर यांच्या पोलीस कोठडीतील मुक्कामात वाढ

- Categories: sliderhome, मुंबई, राज्यातून
- Tags: indiakolhapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newsPrashant Koratkarsocial media newssocial news
Related Content
खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
by
Antara Parange
September 11, 2026
महामार्गावर ‘नो पार्किंग'; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!
by
Sanika Mhatre
September 11, 2026
कोकणकरांच्या सेवसाठी ‘लालपरी'
by
Sanika Mhatre
September 11, 2026
‘उसने’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!
by
Sanika Mhatre
September 11, 2026
एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम
by
Sanika Mhatre
September 11, 2026
खड्ड्यांचे विघ्न कायम! गणेशोत्सवाच्या तोंडावर अलिबाग-रोहा मार्ग खड्डेमय
by
Sanika Mhatre
September 11, 2026