• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

चौकशीचे उद्योग

Varsha Mehata by Varsha Mehata
December 1, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातले अनेक उद्योग प्रकल्प गुजरातने पळवले असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मुख्यतः वेदान्त फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क यांची उदाहरणे ते देतात. आजवर शिंदे सरकार आणि भाजप हे आरोप फेटाळून लावत होते. आता हे उद्योग का गेले याची निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीकरवी चौकशी करण्यात येणार आहे. म्हणजेच विरोधकांच्या आरोपात काहीतरी तथ्य आहे हे शिंदे सरकारला मान्य झालेले दिसते. उद्योगमंत्री उदय सामंत मुंबईत चौकशीची घोषणा करत होते तेव्हा तिकडे अहमदाबादेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्‍नी थोडी वेगळी भूमिका घेताना दिसले. त्या त्या राज्यातील ज्या सुविधा व वैशिष्ट्यांनुरुप प्रकल्प तिकडे जात असतात असे ते म्हणाले. म्हणजे चौकशी समिती जो निष्कर्ष काढण्याची शक्यता आहे तो फडणवीसांनी जाहीर करून टाकला. पण असे सर्व प्रस्तावित प्रकल्प इतर कोणत्याही राज्यात न जाता हटकून गुजरातलाच कसे जातात याचं उत्तर फडणवीसांनी निदान महाराष्ट्रात आल्यावर तरी द्यावं अशी लोकांची अपेक्षा असेल. वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पासाठी कंपनीची पसंती महाराष्ट्रातील तळेगावलाच होती. तसे स्पष्ट संकेत त्यांच्या सरकारशी झालेल्या पत्रव्यवहारावरून मिळतात. याबाबत अंतिम मान्यता तुम्ही मोदी सरकारकडून मिळवा असे कंपनीने महाराष्ट्र सरकारला सुचवले होते. त्याबाबत फडणवीस प्रयत्न करीत होते असा भाजपवाल्यांचा दावा आहे. शिवाय, एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात वेदान्तचा प्रकल्प येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर अचानक प्रकल्प गुजरातकडे नेण्याची घोषणा झाली. त्यामुळे थेट मोदी यांच्याकडूनच कंपनीवर दबाव आला असा आरोप विरोधकांनी केला. तो खरा आहे याचे पुरावेही खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले. आपल्याला आगामी काळात वेदान्ताहूनही अधिक मोठे प्रकल्प देण्याचे आश्‍वासन मोदींनी दिले आहे असे शिंदे म्हणाले. त्यातून दोन गोष्टी सिद्ध झाल्या. वेदान्त महाराष्ट्राकडून गुजरातकडे पळवून नेला गेला आहे हे ठाऊक असल्यानेच मोदी यांनी त्याची भरपाई करण्याचे हे आश्‍वासन दिले. दुसरे आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे असे कोणतेही मोठे प्रकल्प देणे न देणे हे पंतप्रधानांच्या हातात असते, हे स्पष्ट झाले. कंपन्या किंवा उद्योग आपापल्या लाभहानीचा विचार करून स्वतंत्रपणे तसे निर्णय घेऊ शकत नसतात, याची कबुली त्यातून मिळाली. सध्या भाजपशी दोस्तीत असलेले राज ठाकरे यांनीही या संदर्भात प्रश्‍न उपस्थित करून मोदी यांनी गुजरातचे नव्हे तर पूर्ण देशाचे नेते व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती. या दरम्यान, रायगडचा बल्क ड्रग प्रकल्पही गुजरातेत गेल्याचे उघड झाले. आदित्य ठाकरे आणि शिंदे सरकारचे मंत्री यांच्यात यावरून सारखी खडाखडी चालू असते. खरे तर उद्योग खाते उदय सामंत यांच्याकडे आहे. उद्धव यांच्यावर नुसतेच हवेतील आरोप करण्याऐवजी सामंत यांनी इतके दिवसात त्यांनी ठोस पुरावे का सादर केले नाहीत? वेदान्त किंवा अन्य कोणत्याही कंपनीसंदर्भात ठाकरे सरकारच्या काळात काय घडले याचा क्रमवार तपशील त्यांनी जाहीर करायला हवा होता. आता निदान चौकशी समितीमार्फत तरी याबाबतचे सत्य बाहेर यावे अशी अपेक्षा आहे. अन्यथा, अशा सरकारी समित्या म्हणजे वेळकाढूपणाची सोय असते. समितीचा अहवाल येईपर्यंत त्या विषयाचं महत्व संपलेलं असतं. अनेकदा असे अहवाल हेही संदिग्ध असतात. कारण, त्यांची कार्यकक्षा भोंगळ असते. उदाहरणार्थ उद्योग बाहेर गेले का या प्रश्‍नात केवळ महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा केला की नाही हेच नव्हे तर इतर सरकारांनी कोणत्या वेगळ्या सुविधा देऊ केल्या याचाही अभ्यास करावा लागेल. त्यासाठी अनेक साधने समितीला उपलब्ध करून द्यावी लागतील. शिवाय, इतके करूनही समिती ठोस निष्कर्षाप्रत येऊ शकेल का हे सांगणं कठीणच आहे. कारण, उद्योग कुठे काढायचा याचा अंतिम निर्णय कशाच्या आधारे घेतला हे कोणत्याच कंपन्या कधीच उघडपणे सांगणार नाहीत. अर्थात, बाकी काही नाही तरी, बाहेर गेलेल्या उद्योगांच्या चौकशीचे हे उद्योग सरकारला राजकीय आरोप करायला उपयोगाचे ठरू शकतील. कदाचित तेवढ्यापुरतीच ही समिती असावी.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

सरपंचपदासाठी 250 तर सदस्य पदासाठी 1 हजार 226 अर्ज दाखल

Next Post

संवेदनशील आणि चिंतनशील लेखक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

संवेदनशील आणि चिंतनशील लेखक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?