• Login
Monday, May 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

दुर्दैवी मृत्यू

Varsha Mehata by Varsha Mehata
November 8, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
नव्या संकटाशी सामना
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी घडलेली भीषण दुर्घटना अत्यंत निंदनीय असून, त्यात झालेला 11 रुग्णांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी म्हणायला हवा. तसेच, अद्याप आपण अशा प्रकारच्या अलीकडच्या काळात अनेक दुर्घटना घडूनही त्यातून कोणताही धडा घेतला नसल्याचेही स्पष्ट दिसते. येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून उपचार घेणारे दगावले आणि अन्य काही जखमीदेखील झाले. या विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते आणि ते सगळे रुग्ण कोरोनाबाधित होते. एका जीवघेण्या नैसर्गिक आपत्तीपासून प्राण वाचवण्यासाठी त्यांनी ज्या जीवनदायी रुग्णरलयात आश्रय घेतला, तेथेच त्यांचा असा आग लागून अंत ओढवावा, हे हताश करणारे आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मृतांच्या आप्तांना मदतही जाहीर केली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आता हे नित्याचेच झाले आहे की काय, असे वाटावे इतके सारखे वाटण्यासारख्या घोषणा आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असल्याच्या घोषणा झाल्या होत्या. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्येही आस्थापनीय सुविधा मजबूत करण्याबरोबरच, सर्व प्रकारची खबरदारी घेण्यावरही भर दिला गेलेला होता. असे असूनही गेल्या वर्ष-दीड वर्षात अनेक ठिकाणी आगी लागल्या, प्राणवायूच्या अपघाती गळतीच्या, प्राणवायू पुरवठ्यातील अडथळ्यांच्या दुर्घटना घडल्या. त्यात राज्यातील 76 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी नगरप्रमाणेच भंडारा येथील शासकीय रुग्णालयामधील अतिदक्षता विभागाला आग लागली होती. त्यात दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे मुंबईतील भांडुप, विरार व मुंब्रा येथील तसेच नागपूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये आगी लागून त्यातील अतिदक्षता विभागातील रुग्ण दगावले होते. नाशिकमध्ये महानगरपालिकेच्याच रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीत गळती होऊन कोरोनाबाधित रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा रोखला गेल्याची दुर्घटना घडली होती व त्यात 22 जण दगावले होते. म्हणजे, रुग्णालयातील आगींच्या दुर्घटनेत 54, तर प्राणवायूच्या टाकीच्या गळती प्रकरणामुळे प्राणवायू थांबून 22 जण मृत्युमुखी पडले. या प्रत्येक दुर्घटनेनंतरही अशाच घोषणा झाल्या आणि मदतही देण्यात आली. मात्र, त्यामुळे माणूस परत येऊ शकत नाही. तो तात्पुरता दुःखावर फुंकर घालण्यासारखा दिलासा असतो. या आधीच्या दुर्घटनांची चौकशी होऊन त्यात किती दोषींवर कारवाई झाली, हे पाहण्यासाठी कदाचित अजून एक चौकशी समिती नेमावी लागेल. सरकारने हे प्रकार गंभीरपणे घ्यायला हवेत आणि त्याच्या कारणांच्या मुळाशी जायला हवे. कारण, अहमदनगरमधील हा कोव्हिड अतिदक्षता कक्ष नवीन बांधला गेलेला आहे. तरीही तेथे आग लागते, हे गंभीर आहे. या दुर्घटनेवरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य करणे साहजिक आहे. ते त्यांचे काम आहे. त्याच वेळी सरकारने या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन जनतेला संतुष्ट होईल, अशी कारवाई आणि उपाययोजना करण्यावर भर देणे आवश्यक आहे. सत्तारूढ पक्षाने याप्रकरणी विनाकारण जबाबदारी झटकण्याच्या हेतूने संशयाचे वातावरण निर्माण होईल असे वक्तव्य टाळायला हवे. या ठिकाणी पाहणीसाठी गेलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही आग तेथील व्हेंटिलेटरमधून भडकल्याचे आपल्याला कर्मचार्‍यांनी सांगितल्याचे सांगितले आणि कोरोना काळात पीएम केअर फंडातून देण्यात आलेले व्हेंटिलेटर येथे आहेत, त्याकडेच त्यांनी अंगुलीनिर्देश केला. मात्र, तात्पर्याने यासंबंधी चौकशी झाल्याशिवाय घाईघाईने कोणालाही दोष देता येणार नाही, असेही ते म्हणाले. आगीचे कारण शॉर्ट सर्किटमुळे झाले, हे प्रथमदर्शनी दिसून आले, हे खरे आहे. मात्र, त्याबद्दलची पूर्ण चौकशी झालेली नसताना केंद्र सरकारकडे बोट दाखवणे योग्य नाही. स्थानिक जिल्हा प्रशासनाने संपूर्ण माहिती जाहीर करण्याआधी अशी वक्तव्ये बेजबाबदार ठरतात आणि मारक ठरतात. तसा पुरेसा पुरावा असला, तर ही गोष्ट लक्षात आणून देत त्रुटी दूर करणे कर्तव्य ठरते. यानिमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण जनतेने जातीधर्माच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मजबूत पायाभूत सुविधा आणि जीवरक्षक व्यवस्था यांचा आग्रह धरणारा अजेंडा राजकारण्यांपुढे मांडणे आवश्यक आहे. पुन्हा कोणाचे तरी जीव जाण्याचा धोका टाळण्यासाठी ते आवश्यक आहे, हे वेळीच लक्षात घेतलेले बरे!

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

परळ- अलिबाग बस चालकाला कार्लेखिंडीत मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

‘फेसबुक’चं ‘मेटाव्हर्स’ काय साधणार?

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
अयोग्य सामग्री हाताळणीत फेसबुक असमर्थ

‘फेसबुक’चं ‘मेटाव्हर्स’ काय साधणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?