। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. नदी, धरणे पाण्याने भरली आहेत. जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीमध्ये 23.65 मीटर इतका जलसाठा झाला आहे. या नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
सावधान! कुंडलिका नदीने ओलांडली इशारा पातळी
-
by Krushival

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alartalibag newsindiakrushival mobile appkundalika rivermaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial news
Related Content
अदानीवर सरकार मेहरबान
by
Sanika Mhatre
August 11, 2026
पेणमध्ये बांगलादेशी महिला ताब्यात
by
Sanika Mhatre
August 11, 2026
आंतरजातीय विवाह अनुदानासाठी जोडपी प्रतीक्षेत
by
Sanika Mhatre
August 11, 2026
घोडागाडीच्या धडकेत पर्यटक जखमी
by
Sanika Mhatre
August 11, 2026
पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला
by
Sanika Mhatre
August 11, 2026
माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकाची मनमानी!
by
Sanika Mhatre
August 11, 2026