• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सीसीटीव्हीला निधीची चणचण

Krushival by Krushival
September 25, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पनवेल परिसरात तिसर्‍या डोळ्याची नजर; गुन्हेगारीला बसणार लगाम
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

2900 शाळांपैकी अवघ्या 306 शाळांमध्ये कॅमेरे

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

बदलापूर येथील घटनेने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेा प्रश्‍न निर्माण झाला. यामुळे शाळा परिसर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ज्या शाळांमध्ये सीसीटी कॅमेरे नाहीत, अशा शाळांमध्ये एक महिन्याच्या कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, एक महिन्याचा कालावधी संपत आला असताना रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. जिल्ह्यातील दोन हजार 900 शाळांपैकी फक्त 306 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शासकीय शाळांमध्ये निधी नसल्याने कॅमेरे बसविण्यास आले असल्याची माहिती समोर येत आहे.

बदलापूर येथील दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे सरकारने शासन निर्णय जारी करीत एक महिन्याच्या आत शाळेच्या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे बंधनकारक केले. सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी एक महिन्याच्या आत शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अन्यथा शाळेची मान्यता व अनुदान रोखले जाईल, अशी सक्त ताकीद दिली. जिल्हा परिषदेच्या शाळेत कॅमेरे बसविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहिली. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून तीन दिवस सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासावे. आक्षेपार्ह आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या.

रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायतीच्या दोन हजार 622, खासगी 74 व विना अनुदानित 204 अशा एकूण दोन हजार 900 शाळा आहेत. या शाळांपैकी 306 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिकेतील 75, खासगी 51 व विना अनुदानित 180 शाळांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी नसल्याने शिक्षण विभागाने मागील पंधरा दिवसांपूर्वी निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे मागणी केली. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. सरकारनेच महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना करूनदेखील सरकारकडूनच कॅमरे बसविण्यासाठी वेळेवर निधी न देणे, ही मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जाहिरातबाजी करायची आणि दुसर्‍या बाजूला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निधी वेळेवर न देणे, ही मोठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा नियोजन समितीने याकडे गांभीर्याने लक्ष देेणे आवश्यक असताना ही कामे संथगतीने का होत आहेत, असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील शाळांवर दृष्टिक्षेप
एकूण शाळा 2,900
जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायतीच्या 2,622
खासगी 74
विना अनुदानित 204
सीसीटीव्हीच्या नजरेत
एकूण शाळा 306
जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिकेतील 75
खासगी 51
विना अनुदानित 180

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे मागील पंधरा दिवसांपूर्वी लेखी मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने कॅमेरे बसविले जातील.

पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी, रायगड

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने मागणी केली आहे की नाही, याबाबत फाईल बघून सांगतो.

जयसिंग मेहेत्रे,
नियोजन अधिकारी, रायगड

Related

Tags: alibag newsCCTV cameras of schools stopped due to lack of fundsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

‘आपला दवाखाना’ बंद होणार?

Next Post

सीईओंनी केली डीएचओची कानउघाडणी

Krushival

Krushival

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
सर्पमित्रांनी दिले सात फुटी अजगराला जीवदान

सर्पमित्रांनी दिले सात फुटी अजगराला जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?