• Login
Friday, July 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धनमध्ये लाखो लिटर पाणी वाया

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 17, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धनमध्ये लाखो लिटर पाणी वाया
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्तीची मागणी

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणारा रानवली पाझर तलाव श्रीवर्धनपासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे. या पाच किलोमीटर मार्गावरती जलवाहिन्या बदलण्याचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचीनिर्मिती देखील करण्यात आली. परंतु, सदर ठेकेदाराने वापरलेल्या जलवाहिन्या या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे वारंवार फुटत असल्याचे समोर येत आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प ते साठवण टाकी या अंतरातील जलवाहिन्या वारंवार फुटत असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सदर जलवाहिन्या बदललेल्या असून, सुद्धा वारंवार का फुटतात? यासाठी शिवसेनेने वेळोवेळी आंदोलन देखील केले होते. मात्र, या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत गरजेचे आहे.

अनेक वेळा जसवली फाटा ते आराठी या ठिकाणी जलवाहिन्या फुटलेल्या आढळून येतात. जलवाहिन्यांमधून वाहणारे पाणी शेतामध्ये जाऊन तुंबलेले पाहायला मिळते. आता श्रीवर्धन शहरात अंतर्गत जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार देखील सुरू झाले आहेत. मे महिन्यात श्रीवर्धन नगरपरिषेकडून धुप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती ई-टॉयलेटची निर्मिती करण्यात आली आहे. या ई-टॉयलेटला पाणीपुरवठ्यासाठी टाकलेली जलवाहिनी मागील अनेक दिवसांपासून फुटलेली असून नगर परिषदेने या ठिकाणचा पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर सदर जलवाहिनीतून पाणी जाऊन त्या ठिकाणी पाणी तुंबलेले पाहायला मिळते. ई-टॉयलेटचीनिर्मिती झालेली असून, अद्याप त्यांचा वापर सुरू करण्यात आलेला नाही.

यावर्षी जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे मे महिन्यात श्रीवर्धन शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. आता तरी नगरपरिषदेने धरणात असलेला पाणीसाठा जपून वापरावा व जलवाहिन्या फुटलेल्या आढळल्यास तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appLiters of water wastedmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan newssocial media newssocial news
Previous Post

रोहा उड्डाणपुलाचे काम पुन्हा सुरू

Next Post

बीएलओ कामाच्या तणावाविरोधात शिक्षक आक्रमक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग

अलिबागमध्ये ‘नगराध्यक्ष चषक’ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी

July 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

रायगडात ग्रामपंचायतींच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका?

July 17, 2026
‌‘108′ रुग्णवाहिका ठरली जीवनदायिनी!
sliderhome

‌‘108′ रुग्णवाहिका ठरली जीवनदायिनी!

July 17, 2026
रायगड

खांब-पालदाड मार्ग दोन दिवस बंद

July 17, 2026
पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पेण

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

July 17, 2026
जंतर-मंतरवरील आंदोलनाला शेकापचा पाठिंबा
sliderhome

जंतर-मंतरवरील आंदोलनाला शेकापचा पाठिंबा

July 17, 2026
Next Post
बीएलओ कामाच्या तणावाविरोधात शिक्षक आक्रमक

बीएलओ कामाच्या तणावाविरोधात शिक्षक आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?