• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

जमीन विकास बांधकाम परवानगी ऑफलाईन पद्धतीने आवश्यक

Krushival by Krushival
August 28, 2022
in मुरुड, रायगड
0 0
0
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कोर्लई । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील जमिन विकास बांधकाम परवानगी ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात यावी, याबाबतच निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी -रायगड व सहाय्यक नगर रचनाकार यांना दिले आहे. दोन महिन्यांपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन प्रणालीशिवाय जमीन विकास व बांधकाम विषयक परवानग्या स्विकारल्या जाणार नाहीत, असे धोरण सुरू झाले आहे. यापूर्वीही जानेवारी2022 मध्ये ऑनलाईन धोरण सुरू करण्यात आले होते. परंतु त्यातील भयानक त्रुटी पाहता पुन्हा ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले.

आताही ही पध्दती तशीच पूर्णपणे सदोष असून गेल्या 2 महिन्यात एकही प्रस्ताव ऑफलाईन पध्दतीने स्वीकारला गेला नाही. यामुळे रायगड जिल्ह्यातील विकास सरकारी राजस्व बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणार्‍या सर्व व्यक्ती /बांधकाम मजूर/ बांधकाम साहित्य विक्रेते यांच्यावर अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. कोरोना नंतरच्या काळात असे सरकारी धोरण ठेवणे हे अर्थव्यवस्थेस व रोजगारांबाबत अत्यंत घातक ठरत आहे.

तरी ऑनलाईन प्रणाली पूर्णपणे निर्दोष सिद्ध होईपर्यंत ऑफलाईन पध्दतीने जमीन विकास व बांधकाम प्रस्ताव स्विकारण्याची सुरवात करावी. तसे न झाल्यास येत्या 15 दिवसात संबधित कार्यालयासमोर सनदशीर उपोषण आंदोलन करावे लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहिल, असा इशारा जोग यांनी दिला आहे.

Related

Tags: korlaikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi newsraigad
Previous Post

स्वराज दळवीला चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचे पारितोषिक

Next Post

आमडोशीसाठी सव्वा कोटींची नळपाणी पुरवठा योजना मंजूर

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गळफास घेऊन मुलीने संपवले जीवन

July 20, 2026
प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?
sliderhome

प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?

July 20, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

चिडीपाडा गावात पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल

July 20, 2026
दिबांच्या नामकरणाचा लढा दिल्लीत
sliderhome

दिबांच्या नामकरणाचा लढा दिल्लीत

July 20, 2026
वावे रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण
रायगड

वावे रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

July 20, 2026
पनवेल मध्ये कपल बारवर पोलिसांचा छापा
sliderhome

पनवेलमधील बारवर मध्यरात्री छापा

July 20, 2026
Next Post
आमडोशीसाठी सव्वा कोटींची नळपाणी पुरवठा योजना मंजूर

आमडोशीसाठी सव्वा कोटींची नळपाणी पुरवठा योजना मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?