• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अवघा देश हळहळला, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Krushival by Krushival
February 6, 2022
in sliderhome, देश, मुंबई
0 0
0
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून आदरांजली
| मुंबई | प्रतिनिधी |
नाम गुम हो जायेगा,चेहरा ही बदल जायेगा,मेरी आवाज ही पेहचान है, अस अभिमानाने सांगत गेली सत्तर वर्षाहून अधिक काळ समस्त भारतीयांच्या मनावर आपल्या स्वरांची मोहिनी घालणार्‍या गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी अशी बिरुदे मोठ्या अभिमानाने छातीवर मिरविणार्‍या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण लता मंगेशकर (वय 93) यांनी रविवारी या जगाचा निरोप घेतला आणि चार पिढ्यांशी जुळलेला स्वररुपी युगाचा अंत झाला. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्‍या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले.त्यांच्या निधनाने अवघा देश शोकाकूल झाला असून,त्यांच्या निधनाबद्दल दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा व्यक्त करण्यात आला आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, बॉलीवूड, मराठी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी शोक प्रकट केला आहे. अशी लता पुन्हा होणे नाही. अशा भावपूर्ण शब्दात सर्वच मान्यवरांनी लतादीदींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.रविवारी सायंकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवार सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी अवघ्या देशवासियांचे डोळे पाणावले होते.

गेल्या काही दिवसांपासून लतादीदी यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात गेले 27 दिवस  उपचार सुरु होते.

भारतरत्नाने सन्मान
लता मंगेशकर यांना 1969 मध्ये पद्मभूषण, 1999 मध्ये पद्मविभूषण आणि 2001 मध्ये मभारतरत्नफ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना 2009 मध्ये मऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनरफ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर या मभारतरत्नफ पुरस्कार प्राप्त करणार्‍या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी ( भारतरत्न – 1998) नंतर दुसर्‍या महिला गायिका आहेत.

30 हजार गाण्यांचे रेकॉर्डिंग
लतादीदींनी वयाच्या 13 व्या वर्षी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 1942 मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली. मएक प्यार का नगमा हैफ, मराम तेरी गंगा मैलीफ, मएक राधा एक मीराफ आणि मदीदी तेरा देवर दीवानाफ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांना लता मंगेशकर यांनी स्वरसाज चढविला होता.

लतादीदींच्या  गाण्यातील वैविध्य, दैवी सूर यांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांनी आवाजातून भारताचं सौंदर्य मांडलं. भारतरत्न लतादीदींची कारकीर्द कालातीत आहे. शतकातून एकदा असा कलाकार जन्म घेतो. माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व भारावून टाकणारं होतं. दैवी आवाज आपल्याला सोडून गेला आहे. पण त्यांची गाणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील. – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती 

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे झालेले दुःख हे शब्दांच्याही पलिकडचे आहे. लतादीदी आपल्याला सोडून गेल्या आहेत. त्यांच्या जाण्यामुळे देशामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरुन काढता येणे शक्य नाही. येणार्‍या अनेक पिढ्यांना त्या कायम स्मरणात राहतील. लता मंगशकर यांच्या आवाजामध्ये लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अशी क्षमता होती. – नरेंद्र मोदी,पंतप्रधान 

लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले.त्या देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्‍व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #lata mangeshkar #death #funeral
Previous Post

भारताचा सूर हरपला ;विराट कोहली

Next Post

भिलजी गावातील पाणी प्रश्न सोडविण्यास चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार; स्टँड पोस्ट आणि शेडचे उद्घाटन

Krushival

Krushival

Related Posts

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली
sliderhome

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

April 13, 2026
विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका
sliderhome

विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका

April 13, 2026
विजय चवरकर यांचे निधन
sliderhome

विजय चवरकर यांचे निधन

April 13, 2026
हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला
sliderhome

हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला

April 13, 2026
उद्या महामानवाची 135वी जयंती
sliderhome

उद्या महामानवाची 135वी जयंती

April 13, 2026
नेरळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
sliderhome

नेरळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 13, 2026
Next Post

भिलजी गावातील पाणी प्रश्न सोडविण्यास चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार; स्टँड पोस्ट आणि शेडचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?