शेतकरी भवन येथे स्व. प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग शहरातील शेतकरी भवन येथे स्व. प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी उप नगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल चोपडा, अ‍ॅड. परेश देशमुख, संदीप सारंग, सतिश देशमुख, नयन पाटील, टिवलेकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version